5 राज्यांचा निवडणुकांचे वेळापत्रक दुपारी 3.30 वाजता जाहीर होणार, किती टप्प्यात निवडणूक असणार?
या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election 2022), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे.
Election Commission of India Live नवी दिल्ली: निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election 2022), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. पाच राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णयापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.
Latest Videos