Nandurbar | सारंगखेडा घोडे बाजारात ‘रावण’चाच बोलबाला, किंमत तब्बल 5 कोटी
देशातील प्रसिद्ध सारंगखेड्याच्या अश्व मेळ्यात अलेक्स नंतर चर्चा सुरु झाली आहे ती रावण या अश्वाची ... रावण देखील रुबाबदार आणि जातिवंत अश्व आहे .. त्याची चाल आणि रुबाब चांगल्या चांगल्या अश्व प्रेमींना भुरळ घालतोय... रावण मारवाड प्रजातीचा अश्व असून त्याला दररोज दूध, हरभरे , गावरान तूप , अंडी , सुका मेवा खाऊ घातला जातो .
देशातील प्रसिद्ध सारंगखेड्याच्या अश्व मेळ्यात अलेक्स नंतर चर्चा सुरु झाली आहे ती रावण या अश्वाची … रावण देखील रुबाबदार आणि जातिवंत अश्व आहे .. त्याची चाल आणि रुबाब चांगल्या चांगल्या अश्व प्रेमींना भुरळ घालतोय… रावण मारवाड प्रजातीचा अश्व असून त्याला दररोज दूध, हरभरे , गावरान तूप , अंडी , सुका मेवा खाऊ घातला जातो .. रावणची उंची 68 इंच असून तो संपूर्ण काळ्या रंगाचा असून एक पंधरा तिळा कपाळावर आहे .. त्यात एका उत्तम अश्वात असणारे अनेक गुण असल्याने त्याची किंमत तब्बल 5 कोटी निश्चित करण्यात आली आहे.सरंगखेड्या घोड्या बाजारात आता पर्यंत दोन हजार घोड्या दाखल झाल्या आहे.
Latest Videos