Buldana | बुलडाण्यात सेल्फीच्या नादात तरुण नदीत पडला

| Updated on: Aug 22, 2021 | 10:23 AM

सेल्फीच्या नादात युवक वाहून गेलाय. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वारी हनुमान येथील ही घटना आहे. सेल्फी काढत असतांना तोल जाऊन तरुण वाहून गेला.. पोहता येत नसल्यामुळे तरुण वाहून गेला.

सेल्फीच्या नादात युवक वाहून गेलाय. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वारी हनुमान येथील ही घटना आहे. सेल्फी काढत असतांना तोल जाऊन तरुण वाहून गेला.. पोहता येत नसल्यामुळे तरुण वाहून गेला. पाहणाऱ्यांची तौबा गर्दी मात्र वाचविण्यास कोणीच पुढे न आल्याने तरुण वाहून गेला. वाहून गेलेला युवक बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आसल्याची प्राथमिक माहिती मात्र नाव अद्याप अस्पष्ट आहे.