मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा, टल्ली झालेल्या पोरींचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Mar 24, 2022 | 2:45 PM

मद्यधुंद अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ (video) झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसतायेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या (Mumbai) असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत.

मुंबई : मद्यधुंद अवस्थेतल्या तीन तरुणींचा व्हिडीओ (video) झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसतायेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या (Mumbai) असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत. या घटनेचा व्हिडीओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केलाय. या व्हिडीओमध्ये पोस्ट करुन ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना (mumbai police) आवाहन केलंय की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. व्हिडीओच्या शेवटी मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी देखील वाद घालताना दिसत आहे.

शिवसेनेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला भरचौकात चोप
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 24 March 2022