Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Prashant Jagtap | सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका

VIDEO : Prashant Jagtap | सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका

| Updated on: Aug 22, 2022 | 2:14 PM

अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून चार सदस्यांवरून तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तेत आल्यावर नवे आदेश देत परत एकदा राज्यात चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते.

राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामध्येच प्रभाग रचनेवरून घोळ संपताना संपत नव्हता. अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून चार सदस्यांवरून तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तेत आल्यावर नवे आदेश देत परत एकदा राज्यात चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यातील NCP चे कार्यकर्त्ये हे थेट कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका असल्याचे प्रशांत जगताप यांनी आज बोलताना म्हटले आहे.

Published on: Aug 22, 2022 02:14 PM