TOP 9 News | राजकीय घडामोडी | टॉप 9 न्यूज | 9 PM | 12 June 2021

TOP 9 News | राजकीय घडामोडी | टॉप 9 न्यूज | 9 PM | 12 June 2021

| Updated on: Jun 13, 2021 | 12:01 AM

राज्यात दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या सर्व घडामोडींचा वेध घेणारं हे न्यूज बुलेटिन.

राजकीय घडामोडी | टॉप 9 न्यूज : राज्यात दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या पंढरपूरच्या वारीवरील निर्णयापासून शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरील आरोपांच्या चौकशीपर्यंत घडामोडी घडल्यात. या सर्व घडामोडींचा वेध घेणारं हे न्यूज बुलेटिन. | TV9 Marathi News Bulletin TOP 9 News 9 PM 12 June 2021