Bhayandar | भाईंदरमध्ये दुचाकी आणि ट्रकमध्ये अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी
भाईंदर पूर्वेच्या नवघर रोडवर मोटरसायकल आणि ट्रक मध्ये झालेल्या समोरासमोर टक्कर सीसीटीव्ही कैमरेत कैद झाला. ही घटना 27 जुलै मध्यरात्री घडली आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर रोडवर मोटरसायकल आणि ट्रक मध्ये झालेल्या समोरासमोर टक्कर सीसीटीव्ही कैमरेत कैद झाला. ही घटना 27 जुलै मध्यरात्री घडली आहे. 21 वर्षीय अरीन कृष्णा नवघर रोड ते भाईंदर रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होत, तेव्हा मेहंदी बारच्या समोर रात्री जवळपास 12च्या सुमारास मोटारसायकल आणि ट्रक मध्ये समोरासमोर टक्कर झाली, असून मोटरसायकल चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती स्थिर असून, नवघर पोलीस गुन्हा नोंद करुन घटनेचा तपास करत आहेत.
Latest Videos