अवकाळी पावसामुळे मुंबईत भाजीची आवक घटली, भाज्यांचे दर वाढले 

अवकाळी पावसामुळे मुंबईत भाजीची आवक घटली, भाज्यांचे दर वाढले 

| Updated on: Dec 02, 2021 | 10:49 AM

राज्यभर पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होऊन भाजीपाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत. 

मुंबई : राज्यभर पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होऊन भाजीपाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत.  पावसामुळं भाजी पाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळ ही कमी झाली आहे.