Thane | मुरबाडमध्ये शेतात सापडलं धान्याचं भूमिगत कोठार, तहसीलदारांची घटनास्थळी भेट

Thane | मुरबाडमध्ये शेतात सापडलं धान्याचं भूमिगत कोठार, तहसीलदारांची घटनास्थळी भेट

| Updated on: Jun 17, 2021 | 12:51 PM

 घाटावर धान्य साठवण्यासाठी जशी भूमिगत कोठारं असतात, तशा पद्धतीचं एक भूमिगत धान्य कोठार मुरबाड तालुक्यातील भांगवाडीतील एका शेतात सापडलंय. (Video undergound Granary in Murbad)

घाटावर धान्य साठवण्यासाठी जशी भूमिगत कोठारं असतात, तशा पद्धतीचं एक भूमिगत धान्य कोठार मुरबाड तालुक्यातील भांगवाडीतील एका शेतात सापडलंय. जुन्या काळातील या कोठाराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेतलंय. मुरबाडच्या भांगवाडीतील जयवंत लोभी या आदिवासी शेतकऱ्याच्या शेत जमिनीत हे कोठार आढळलं

Published on: Jun 17, 2021 12:51 PM