Vinayak Mete | भाजपने मुंडे कुटुंबाला खूप काही दिलंय, त्यामुळे पंकजा मुंडे चुकीचा निर्णय घेणार नाही
भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले, याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना पण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे आमदार मेटे म्हणाले.
नांदेड : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे द्यावे, ते स्वीकारले तरी जातील अशी प्रतिक्रिया देत आमदार विनायक मेटे यांनी राजीनामा सत्र नाट्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले, याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना पण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे आमदार मेटे म्हणाले.
Latest Videos
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
