गडचिरोलीच्या 5 नगरपंचायतीमध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया

गडचिरोलीच्या 5 नगरपंचायतीमध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया

| Updated on: Jan 18, 2022 | 12:13 PM

गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायती मध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया साडे सात वाजेपासून सुरू झाली.

गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायती मध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया साडे सात वाजेपासून सुरू झाली ओबीसी आरक्षण असलेल्या या जागांवर आरक्षण सोडून सर्वसाधारण जागांसाठी मतदान होत असून सिरोंचा अहेरी चामोर्शी धानोरा कुरखेडा  या नगरपंचायती करिता  11 जागांवर 5706 मतदार आपला हक्क आज बजावणार आहेत .