‘चिल्लर लोकांवर मला बोलायला आवडत नाही’, संदीप देशपांडे यांच्यावर कुणाची खोचक टीका
VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ, पण कुणी प्रतिक्रिया देणं टाळलं
रवी खरात, मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई शिवाजी पार्क येथील झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अशातच राजकीय वैमनस्य आहे, असा संशय मनसे आणि भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात असताना भाजप नेते नितेश राणे यांनी तर या मागे युवा सेना नेता वरुण सरदेसाई यांचा हात असू शकतो, असा संशय विधानसभेत बोलताना व्यक्त केला. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यासाठी नेमके कोण जबाबदार आहेत, हा हल्ला का झाला, यावरून वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा चिल्लर लोकांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया द्यायला मला आवडत नाही, अशी फटकारही त्यांनी लगावली आहे. युवा सेना नेता वरुण सरदेसाई म्हणाले बघा व्हिडीओ…
Published on: Mar 04, 2023 02:42 PM
Latest Videos