सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज, शानदार इलेक्ट्रिक स्कूटर आज लाँच होणार
भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सहभागी होणार आहे. AMO Electric कंपनी ही स्कूटर लाँच करत आहे. 15 फेब्रुवारीपासून या स्कूटरचा सेल सुरु होणार आहे.
Most Read Stories