2 लाखांची KTM RC 200 अवघ्या 28 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

KTM RC 200 ABS मध्ये 199.5 cc क्षमतेचं इंजिन आहे, जे 25.83ps पॉवर आणि 19.5 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये यूजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 35 किमी मायलेज देते.

2 लाखांची KTM RC 200 अवघ्या 28 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
KTM RC 200 (प्रातिनिधिक फोटो, Photo source : KTM)
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 9:00 AM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. KTM RC 200 असं या बाईकचं नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. (buy KTM RC 200 in 28600 rupees, know where you can get great deals)

KTM ची ही बाइक bikedekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे. नवीन KTM RC 200 ABS ची किंमत जवळपास 2 लाख रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 28,600 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

KTM RC 200 ABS मध्ये 199.5 cc क्षमतेचं इंजिन आहे, जे 25.83ps पॉवर आणि 19.5 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये यूजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 35 किमी मायलेज देते.

bikedekho वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2016 चे मॉडेल आहे. या बाईकने 10,900 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही फर्स्ट ओनर बाइक आहे आणि ती पुण्यातील MH-12 आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या बाईकची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत. ग्राहक या लिंकवर (https://www.bikedekho.com/used-bike-details/used-ktm-duke-200-rc-200-abs-bikes-pune_5de24760f7f3801dc217f694.htm) जाऊन या बाईकबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही bikedekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी

सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

(buy KTM RC 200 in 28600 rupees, know where you can get great deals)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.