शानदार ऑफर! Maruti Wagon R अवघ्या 1.30 लाखात खरेदीची संधी

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

शानदार ऑफर! Maruti Wagon R अवघ्या 1.30 लाखात खरेदीची संधी
Maruti Wagon R
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 9:00 AM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (buy Maruti Wagon R LXI in just 130000 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

कुठे मिळतेय ऑफर

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्ही शोरुममधून खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला त्यासाठी 4.6 ते 5.7 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अवघ्या 1.3 लाख रुपयांत मिळणाऱ्या या कारची डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला Maruti Wagon R LXI या हॅचबॅक कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. Honda Auto Terrace नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 1.3 लाख रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Maruti Wagon R LXI चं हे 2007 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही सेकेंड ओनर कार असून महाराष्ट्रातल्या MH12 या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 998 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 67,018 किमी धावली आहे. ही कार पुण्यात उपलब्ध आहे. ग्राहक या लिंकवर (https://www.hondaautoterrace.com/used-car/details/used-Maruti-Wagon-R-LXI-Pune_SHA5bSszWE5PMmQxclRqTTNKdy9HUT09.htm) जाऊन या कारबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.

कारचे फीचर्स

आज आम्ही तुम्हाला Maruti WagonR कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कारचे मायलेज आणि मेंटेनन्स खूप चांगला आहे. Maruti WagonR च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये तुम्हाला 998 cc चे इंजिन मिळते ज्यात 1.0 लीटर आणि 1.2 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन प्रकार देण्यात आले आहेत. 1.0 लीटर इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 68PS पॉवर आणि 90Nm पीक टॉर्क मिळेल. तुम्हाला इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ते पेट्रोलवर ही कार 21.79 kmpl चे मायलेज देते.

होंडाची ऑटो टेरेस एक्सचेंज सर्विस काय आहे?

ऑटो टेरेस ही Honda ची एक्स्चेंज आणि प्री-ओन्ड कार खरेदीसाठी वन-स्टॉप सुविधा आहे. ऑटो टेरेसचे ध्येय त्यांच्या ग्राहकांना अत्यंत सोयीस्कर, पारदर्शक आणि आनंददायक सेकंड हँड कार खरेदी आणि विक्रीची सेवा प्रदान करणे आहे. Honda Auto Terrace सुविधा Honda Cars India च्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. कंपनी तुम्हाला तुमची विद्यमान कार (कोणत्याही मॉडेलची) नवीन Honda कारमध्ये बदलण्यात मदत करते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही Honda Auto Terrace च्या साईटवरुन घेतली आहे.

इतर बातम्या

Honda ची मोठी स्पेस असलेली कार, गाडीतली सीट घरातल्या बेडसारखी सरळ करता येणार

नवीन वर्षात Kia च्या ग्राहकांना झटका, कारच्या किंमतीत 54,000 रुपयांची वाढ

शानदार ऑफर! Renault Kwid अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(buy Maruti Wagon R LXI in just 130000 rupees)

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....