महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच हाय मायलेज बाईक्सची मागणी असते, म्हणून आज आम्ही तुम्हाला TVS च्या अशा बाईकबद्दल सांगणार आहोत, जी प्रति लीटर पेट्रोलवर 62 किलोमीटर मायलेज देते.

महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 2:09 PM

मुंबई : भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच हाय मायलेज बाईक्सची मागणी असते, म्हणून आज आम्ही तुम्हाला TVS च्या अशा बाईकबद्दल सांगणार आहोत, जी प्रति लीटर पेट्रोलवर 62 किलोमीटर मायलेज देते. इतकेच नव्हे तर ही बाईक सुलभ हप्त्यांमध्येही खरेदी करता येते. (buy TVS powerful mileage bike at an EMI of Rs 2500 per month, know full offer)

आज आम्ही तुम्हाला TVS Radeon बद्दल सांगणार आहोत. ही मोटरसायकल बाइकवाले या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जिथे असे सांगितले गेले आहे की, ही बाईक एका लीटर पेट्रोलमध्ये सुमारे 62 किमीचे मायलेज देते. दिल्लीत या बाईकची ऑन-रोड किंमत 71,186 रुपये आहे. या किंमतीत कंप्रेहेंसिव इंश्योरन्स देखील समाविष्ट आहे.

ही टीव्हीएस मोटारसायकल सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी केली जाऊ शकते, या बाईकवरील हप्ता 2500 रुपयांपेक्षा कमी आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या मोटारसायकलसाठी ग्राहकाला 14,237 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. त्यानंतर 2,420 रुपयांचा हप्ता 30 महिन्यांसाठी भरावा लागेल आणि त्यावर 11 टक्के व्याजही भरावे लागेल. तथापि, ग्राहकाचा पगार आणि सिबिल स्कोअर देखील यात महत्त्वाचा आहे.

ही टीव्हीएस बाईक ड्रम ब्रेक, अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक स्टार्ट आणि बीएस 4 इंजिनसह येते. यामध्ये 109.7 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. तसेच या बाईकचे वजन 116 किलो आहे. जी बाईक 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. या बाईकला जास्तीत जास्त 8.08 bhp ची पॉवर मिळते. ही बाईक 10 लीटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येते.

या मोटारसायलमध्ये रबर टँक ग्रिप्स देण्यात आली आहे, जी रॉयल एनफील्ड क्लासिकमध्ये पाहायला मिळते. या फ्यूल टँकमध्ये एका वेळी 10 लीटर पेट्रोल भरता येते. बाइक वाले वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार टीव्हीएस या मोटारसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी देत आहे. टीव्हीएसची ही मोटारसायकल बाजारात स्प्लेंडर आय स्मार्ट 110, होंडा लिव्हो आणि बजाज डिस्कव्हर 110 यांच्याशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(buy TVS powerful mileage bike at an EMI of Rs 2500 per month, know full offer)

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.