Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 10 बाईक्सची देशात जोरात विक्री; तुमची बाईक कोणती?

तुम्ही बाईक्सचे शौकीन आहात का? असाल तर मग ही बातमी तुमच्याचसाठी आहे. देशात सध्या अनेक बाईक्सला ग्राहक पंसती देत आहेत. (here are top 10 best selling motorcycles in december 2020)

'या' 10 बाईक्सची देशात जोरात विक्री; तुमची बाईक कोणती?
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 5:04 PM

नवी दिल्ली: तुम्ही बाईक्सचे शौकीन आहात का? असाल तर मग ही बातमी तुमच्याचसाठी आहे. देशात सध्या अनेक बाईक्सला ग्राहक पंसती देत आहेत. पण त्यातही 10 बाईक्सची जोरात विक्री सुरू आहे. ग्राहकांची या दहा बाईक्सना अधिक पसंती मिळत आहेत. बेस्ट सेलिंग असलेल्या या टॉप-10 बाईक्सला ग्राहक का पसंती देत आहेत? त्याबाबतचा हा घेतलेला आढावा. (here are top 10 best selling motorcycles in december 2020)

नंबर 1- हिरो स्प्लेंडर (Hero Splendor)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 1,94,930 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 1,93,726 यूनिट्स विक्री झाली होती. डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020मध्ये 1 टक्क्याहून अधिक बाईक्सची विक्री झाली आहे.

नंबर 2- हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 1,41,168 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 1,38,951 यूनिट्स विक्री झाली होती. डिसेंबर 2020मध्ये 2 टक्क्याहून अधिक बाईक्सची विक्री झाली आहे.

नंबर 3- बजाज पल्सर (Bajaj Pulsar)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 75,421 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 50,931 यूनिट्स विक्री झाली होती. डिसेंबर 2020मध्ये या बाईक्सची विक्री 48 टक्क्याने वाढली.

नंबर 4- होंडा सीबी शाईन (Honda CB Shine)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 56,003 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 51,066 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 10 टक्क्याने वाढत आहे.

नंबर 5- रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 39,321 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 29,121 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 35 टक्क्याने वाढत आहे.

नंबर 6- हिरो पॅशन (Hero Passion)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 36,624 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 26,960 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 36 टक्क्याने वाढत आहे.

नंबर 7- बजाज प्लॅटिना (Bajaj Platina)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 30,740 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 35,914 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 14 टक्क्याने वाढत आहे.

नंबर 8- टीव्हीएस अपाचे (TVS Apache)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 26,535 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 20,302 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 30 टक्क्याने वाढत आहे.

नंबर 9- हिरो ग्लॅमर (Hero Glamour)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 19,238 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 28,606 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 33 टक्क्याने वाढत आहे. (here are top 10 best selling motorcycles in december 2020)

नंबर 10- यामाहा एफझेड (Yamaha FZ)

डिसेंबर 2020मध्ये या बाईकच्या 14,161 यूनिट्सची विक्री झाली होती. डिसेंबर 2019मध्ये या बाईक्सच्या 9,714 यूनिट्स विक्री झाली होती. दर वर्षी या बाईक्सची विक्री 46 टक्क्याने वाढत आहे. (here are top 10 best selling motorcycles in december 2020)

संबंधित बातम्या:

4 फेब्रुवारीपासून Tata Safari 2021 साठी बुकींग सुरु होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

दमदार फीचर्ससह भारतात 2021 Jeep Compass लॉन्च, किंमत तब्बल….

बजाजची ‘ही’ बाईक फक्त 7 हजार रुपयांमध्ये मिळणार, जाणून घ्या कुठे? कशी?

(here are top 10 best selling motorcycles in december 2020)

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.