Suzuki ते Hero, भारतात 2022 मध्ये 4 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार

भारतीय ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे, विशेषतः दुचाकी सेगमेंटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. देशात इलेक्ट्रिक दुचाकींना मागणी वाढली आहे, त्यामुळे विविध वाहन कंपन्या या सेगमेंटमध्ये आपापली वाहनं लाँच करत आहेत.

| Updated on: Dec 19, 2021 | 9:49 PM
भारतीय ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे, विशेषतः दुचाकी सेगमेंटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. देशात इलेक्ट्रिक दुचाकींना मागणी वाढली आहे, त्यामुळे विविध वाहन कंपन्या या सेगमेंटमध्ये आपापली वाहनं लाँच करत आहेत. वर्षभरात इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकच्या सेगमेंटमध्ये खूप विस्तार झाला आहे, पण हा विस्तार इथेच थांबणार नाही. कारण 2022 मध्येही अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत.

1 / 5
हिरो इलेक्ट्रिक कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये विडा नावाची नवीन स्कूटर आणणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत या वर्षी ऑगस्टमध्ये टीझ केलं होतं. ही स्कूटर पुढील वर्षी मार्चमध्ये भारतात दाखल होऊ शकते. Hero ची ही स्कूटर Ola S1, Ather 450X, Bajaj Chetak, TVS iQube शी स्पर्धा करेल.

2 / 5
Suzuki Motorcycles Pvt Ltd एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे ज्याला Suzuki Burgman Street Electric असे नाव दिले जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षी भारतात दाखल होईल. सुझुकीची इलेक्ट्रिक स्कूटर जवळपास तयार झाली आहे, परंतु या स्कूटरची बॅटरी, रेंज परफॉर्मन्सशी संबंधित इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या स्कूटरचा देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

3 / 5
Okinawa Oki90 इलेक्ट्रिक स्कूटर 2022 च्या सुरुवातीलाच लॉन्च केली जाऊ शकते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 175-200 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 90KM आहे.

4 / 5
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी कोमाकी इलेक्ट्रिक आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरचे नाव कोमाकी व्हेनिस असे आहे. व्हेनिस ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असेल आणि ती Ola S-1 सारख्या 10 वेगवेगळ्या कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाईल. ही स्कूटर स्वस्त दरात लॉन्च केली जाईल, 2022 मध्ये ही स्कूटर बाजारात दाखल होईल.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.