Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Yamaha Motor India ने भारतात उपलब्ध सर्व स्कूटर मॉडलवर सप्टेंबर 2021 मध्ये स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे.

| Updated on: Sep 11, 2021 | 11:13 PM
Yamaha Motor India ने भारतात उपलब्ध सर्व स्कूटर मॉडलवर सप्टेंबर 2021 मध्ये स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे.

Yamaha Motor India ने भारतात उपलब्ध सर्व स्कूटर मॉडलवर सप्टेंबर 2021 मध्ये स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे.

1 / 5
ही ऑफर सध्या Yamaha Fascino 125 Fi Hybrid, Yamaha RayZR 125 Fi Hybrid, Yamaha RayZR Street Rally 125 FI आणि Yamaha Fascino 125 Fi च्या नॉन-हायब्रिड व्हेरिएंटवर वैध आहे.

2 / 5
विशेष ऑफर आणि फायनॅन्स स्कीमची घोषणा भारतभर केली जात आहे आणि 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असेल. यामाहा इंडियाने अलीकडेच Fascino 125 Fi आणि RayZR 125 Fi चे हायब्रिड व्हेरिएंट लॉन्च केले आहे. ऑफर वेगवेगळ्या राज्यांत आणि तामिळनाडूमध्ये बदलतील.

3 / 5
Yamaha Fascino 125 Fi (Non-Hybrid) आणि Yamaha RayZR Fi (Non-Hybrid) व्हेरिएंटवर कंपनीने 3,876 रुपयांचा विमा लाभ किंवा 999 रुपयांचे डाउन पेमेंट आणि मिनिमम फिक्स्ड गिफ्टसह स्क्रॅच आणि विन ऑफरची (तामिळनाडू वगळता) घोषणा केली आहे. तसेच 1,00,000 रुपयांचं बंपर प्राइज दिलं जाईल. तामिळनाडूसाठी यामाहा 3,876 रुपयांचा इंश्योरन्स बेनिफिट किंवा 999 रुपयांपर्यंतच्या डाऊनपेमेंट आणि 2,999 रुपयांचं अश्योर्ड गिफ्ट दिलं जात आहे.

4 / 5
Yamaha Fascino 125 Fi Hybrid यावर्षी जुलै 2021 मध्ये लाँच करण्यात आली होती. India Yamaha कडून 5,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर किंवा 999 रुपये डाउन पेमेंट किंवा 6,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि 2,999 रुपयांपर्यंत अश्योर्ड गिफ्ट दिलं जात आहे.

5 / 5
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.