अनंत अंबानी यांना कोणता आजार? का सारखे वाढतेय त्यांचे वजन

Anant ambani weight : मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा लवकरच विवाहबंधनात अडकला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये आयोजत करण्यात आला होता. ज्याला अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली. अनंत अंबानी हे कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत जाणून घ्या.

अनंत अंबानी यांना कोणता आजार? का सारखे वाढतेय त्यांचे वजन
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 4:15 PM

Anant Ambani : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. लवकरच तो राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघाचं प्री-वेडिंग फंक्शन गुजरातच्या जामनगरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक मोठे नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांनी हजेरी लावली. या सोहळ्या दरम्यान बोलताना अनंत अंबानी याने आपल्या आजारपणाचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्याचे वजन वाढले आहे.

अनंत अंबानींना कोणता आजार?

अनंत अंबानींचे वजन का वाढते? अनंत अंबानींचे वजन आता किती आहे? अनंत अंबानी वजन का कमी करत नाहीत? अनंत अंबानी काय करतात? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लहानपणापासून अस्थमा या गंभीर आजाराने त्रस्त आहे. दम्याचा उपचार करण्यासाठी त्याला स्टिरॉइड्सचा भारी डोस द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. कितीही प्रयत्न करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. कारण तो दम्याचा गंभीर रुग्ण आहे.

लठ्ठपणाची समस्या ?

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनंत अंबानी यांनी अवघ्या 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केले होते. 2016 मध्ये अनंत अंबानी यांचे वजन 208 किलो होते. त्यानंतर कठोर परिश्रमाने त्यांनी 108 किलो वजन कमी केले होते. मात्र काही वेळाने अनंतचे वजन पुन्हा वाढू लागले. आणि ते पुन्हा लठ्ठपणाचे बळी ठरले.

या आजारावर उपचार काय?

दम्यावर कुठलाही कायमस्वरूपी उपचार नाही. त्याचे परिणाम कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स द्यावे लागतात. सहसा इनहेलर किंवा टॅब्लेट दिले जाते. वेदनाशामक औषधे लक्षणे कमी करण्यासाठी त्वरीत कार्य करतात. रोगाच्या तीव्रतेनुसार औषधाचा डोस समायोजित करून दम्याची लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात.

या आजाराची लक्षणे काय आहेत

श्वास घेण्यास त्रास होणे. श्वास सोडताना घरघर होणे. छातीत दाब जाणवणे.

अनंत अंबानी यांनी ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण केले आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे काम सांभाळतात. त्यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शनचे आयोजन केले होते. जेथे त्यांनी तयार केलेल्या वनतारामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी प्राण्यांसाठी करत असलेल्या सेवेचे अनेकांनी कौतूक केले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.