पैशांची कमी असेल तर घर बसल्या कमवू शकता पैसे, वाचा 5 बिझनेस आयडिया
सध्या ई-कॉमर्स कंपन्या स्थानिक उद्योजकांसाठी अशा योजना आणत असतात, त्यामध्ये तुम्हीही घर भाड्याने देऊन लाखो रुपये कमवू शकता.
पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना खूप लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) मध्ये सध्या वार्षिक आधारावर 6.8 टक्के व्याज मिळते. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे. आपण या योजनेत 5 वर्षे गुंतवणूक करू शकता.
Follow us
कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus Pandemic) सर्व लोक काळजीत आहेत. यामुळे सर्वच क्षेत्रात तोटा आहे. नफ्याबाबत गुंतवणूकदारही काळजीत आहेत. उत्पन्नाची साधने कमी होत आहेत आणि खर्च वाढत आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटाचा (financial crisis) परिणाम बर्याच काळासाठी होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला पैसे कमावण्याचे उत्तम पर्याय सांगणार आहोत.
पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना खूप लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) मध्ये सध्या वार्षिक आधारावर 6.8 टक्के व्याज मिळते. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे. आपण या योजनेत 5 वर्षे गुंतवणूक करू शकता.
2. PTC साईटवर जा – घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या paid-to-click (PTC) वेबसाईटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयडी रजिस्टर करावा लागेल. ClixSense.com, BuxP आणि NeoBux सारख्या अनेक PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही जाहिरातींवर क्लिक केलं तर याचे कंपनी तुम्हाला पैसे देईल.
3. सोशल पोस्टला प्रमोट करा – तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.
4. Video पाहून कमवा पैसे – जर तुम्हाला टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घेणं गरजेचं आहे.
5. गेम खेळून कमवा पैसे – काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लक्टीस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.