फक्त हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, कमी वेळात होईल डबल फायदा

आज आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडिया देणार आहोत जो तुम्ही घरी बसूनही करू शकता. यामध्ये सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक त्या तुलनेत दुप्पट असणार आहे.

फक्त हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, कमी वेळात होईल डबल फायदा
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 2:25 PM

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचार्‍यांचे पगारही कमी केले. अशा परिस्थितीत घरातला खर्च आणि इतर गोष्टी साभांळणं फार कठीण आहे. पण अशात आज आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडिया देणार आहोत जो तुम्ही घरी बसूनही करू शकता. यामध्ये सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक त्या तुलनेत दुप्पट असणार आहे. जाणून घेऊयात काय आहे हा व्यवसाय. (business idea start indoor plants business and earn double income here is all process)

आम्ही इनडोर प्लांट्सच्या बिझनेसबद्दल बोलत आहोत. यासाठी, तुम्हाला फार तर फार दिवसाला फक्त तीन-चार तास काम करावं लागणार आहे. कमी वेळेत जास्त फायदा हेच याचे खास वैशिष्ट्ये आहे.

एक हजार रुपयात सुरू करा व्यवसाय…

होम क्रिएटिव्हिटी डेकोरेशन या नावानं इनडोर प्लांट्सचा व्यवसाय तुम्ही करू शकता. अगदी एक हजार रुपयांमध्ये तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता. या कामासाठी फार वेळही द्यावा लागत नाही. त्यामुळे कमी वेळेत जास्त रक्कम तुम्ही मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला कंटेनरसह वनस्पतींची विक्री करायची (Plants With Containers) आहे.

असं पहायला गेलं तर प्लॅस्टिकच्या कंटेनरला 20 रुपयांपर्यंत आणि सिरेमिकला 50 रुपयांपर्यंत किंमत मिळतं. मातीची लागवड आणि रोप तयार करण्यासाठी फारसे ऐवढेच पैसे लागतात. यामध्ये सगळ्यात खास म्हणजे तुम्ही कंटेनर सजवूदेखील शकता. ते ग्राहकांना जास्त आकर्षक वाटेल. इनडोर प्लांट तयार करण्यासाठी 100 रुपयांपर्यंत खर्च होतो.

या वनस्पतींचा करा वापरा

इनडोर प्लांट्समध्ये प्लमट्री, स्पायडर, ड्रॅगन, जेड प्लांट, सर्प प्लांट, मनी प्लांट, फोर्ना प्लांट अशा वनस्पतींची तुम्ही लागवड करून त्या विकू शकता. सध्या घरं सजवण्यासाठी लोक अशा झाडांचा वापर करतात. अशात याची मागणीही जास्त आहे. त्यामुळे तुम्ही यावर उत्तम काम करू शकता.

कशी कराल मार्केटमध्ये विक्री?

या वनस्पतींची विक्री करण्यासाठी तुम्हाला फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही. यासाठी तुम्ही छान जाहिरात करू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना तुमच्या झाडांबद्दल आणि आकर्षक कामाबद्दल माहिती देऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा झाडांची विक्री करू शकता. यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वेबसाईट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार आहेत. (business idea start indoor plants business and earn double income here is all process)

संबंधित बातम्या –

गुंतवणूक एकच पण प्रत्येक महिन्याला मिळतील 19 हजार, आयुष्यभर होत राहिल कमाई

गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय ‘ही’ तरुणी

Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर 9,000 रुपयांनी स्वस्त झालं, वाचा आजचे ताजे भाव

Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल

नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये

(business idea start indoor plants business and earn double income here is all process)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.