घरी बसल्या दिवसाला करू शकता बक्कळ कमाई, तुमच्यासाठी खास 8 बिझनेस आयडिया

सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता.

| Updated on: Mar 01, 2021 | 1:37 PM
सध्या पैसा कोणाला नको आहे. अशात सगळेच जण कमी वेळेत पैसे कमावण्याची संधी शोधत आहेत. यासाठी आम्हीही तुम्हाला रोज बिझनेस आयडिया देत असतो. पण आज तुम्हाला आम्ही घर बसल्या काही न करता पैसे कमावण्याच्या काही खास टीप्स देणार आहोत.

1 / 10
Public Provident Fund

Public Provident Fund

2 / 10
1. PTC साईटवर जा - घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या paid-to-click (PTC) वेबसाईटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयडी रजिस्टर करावा लागेल. ClixSense.com, BuxP आणि NeoBux सारख्या अनेक PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही जाहिरातींवर क्लिक केलं तर याचे कंपनी तुम्हाला पैसे देईल.

3 / 10
2. सोशल पोस्टला प्रमोट करा - तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.

4 / 10
3. Video पाहून कमवा पैसे - जर तुम्हाला टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घेणं गरजेचं आहे.

5 / 10
4. नवीन अॅप्स डाऊनलोड करा - असे अनेक नवीन अॅप आहेत. जे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाईडजॉय, Sweatcoin, इबोटा असे अनेक अॅप आहेत.

6 / 10
5. गेम खेळून कमवा पैसे - काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लक्टीस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.

7 / 10
6. तुमचं मत (opinion) देऊन पैसे कमवा - तुम्ही Survey Junkie, Swagbucks, आणि InboxDollar सारख्या अनेक वेबसाईटवर फक् तुमचं मत देऊन पैसे कमावू शकता.

8 / 10
7. जुने गिफ्ट कार्ड विका - जर तुमच्याकडे जुने गिफ्ट कार्ड असतील तर ते विकून तुम्ही पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला गिफ्ट कार्ड्सला कार्डकॅशच्या माध्यमातून ऑनलाईन विकून कॅशबॅक मिळवावा लागेल.

9 / 10
8. फोटो विकून पैसे कमवा - जर तुमच्या जुने किंवा नवे फोटो, अल्बम असेल तर तुम्ही अनेक स्टॉक फोटोग्राफी वेबसाईटवर त्यांना विकू शकता. यासाठी Shutterstock, Photoshelter, आणि Getty Images असे अनेक लोकप्रिय फोटो साईट्स आहेत.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.