Gold Rate Today: सोने खरेदी झालं स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा

दुसरीकडे वायदा व्यवहारात चांदीचा भाव 381 रुपयांनी वाढून 63,016 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 381 रुपये किंवा 0.61 टक्क्यांनी वाढून 63,016 रुपये प्रति किलोवर पोहोचला. ही किंमत 5,691 लॉटच्या व्यवसाय उलाढालीसाठी आहे.

Gold Rate Today: सोने खरेदी झालं स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा
सोने
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 8:29 PM

नवी दिल्लीः Gold, Silver Price Today: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव 195 रुपयांनी घसरून 46,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाची घसरणीमुळे हे घडलेय. मागील व्यवहारात सोन्याचे दर 46,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

चांदीचा भाव 61,194 रुपये प्रति किलो होता

चांदीचा भावही 569 रुपयांनी घसरून 61,763 रुपये प्रतिकिलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 61,194 रुपये प्रति किलो होता. गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 15 पैशांनी घसरून 74.55 वर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव $1,795 प्रति औंस होता, तर चांदीचा भाव 23.65 डॉलर प्रति औंस राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, गुरुवारी सोन्याचे भाव 0.37 टक्क्यांनी वाढून कॉमेक्सवरील स्पॉट सोन्याच्या किमतीच्या अनुषंगाने USD 1,795 प्रति औंस झाले.

फ्युचर्स ट्रेडमधील किमती

सोमवारी सोन्याचा भाव 137 रुपयांनी वाढून 47,575 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठीचा करार 137 रुपये म्हणजेच 0.29 टक्क्यांनी वाढून 47,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. हे 3,437 लॉटच्या व्यवसायाच्या उलाढालीसाठी आहे.

चांदीचा भाव 381 रुपयांनी वाढून 63,016 रुपये प्रति किलो

दुसरीकडे वायदा व्यवहारात चांदीचा भाव 381 रुपयांनी वाढून 63,016 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 381 रुपये किंवा 0.61 टक्क्यांनी वाढून 63,016 रुपये प्रति किलोवर पोहोचला. ही किंमत 5,691 लॉटच्या व्यवसाय उलाढालीसाठी आहे.

मुंबई आणि कोलकातामधील किमती

त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई महानगरात सोन्याचा भाव 47,523 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. महाराष्ट्राच्या राजधानीत चांदीचा भाव 63,200 रुपये प्रति किलोवर पोहोचला. डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजारांवरून 60 हजारांपर्यंत जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. जर आपण चांदीबद्दल बोलायचे झाल्यास त्यातही मोठी वाढ दिसून येईल.

संबंधित बातम्या

जुने ATM कार्ड कालबाह्य होऊनही नवे कार्ड घरी पोहोचले नाही, मग करायचे काय?

रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा बदलले; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....