Gold-Silver Rate today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर

आज एमसीएक्सवरील सोने तेजीत सुरू झाले. सुरुवातीच्या व्यवसायात ती सतत वाढत चालली आहे.

Gold-Silver Rate today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर
गेल्या 11 महिन्यात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:56 AM

Gold-Silver Rate today : लग्नाचा हंगाम जवळ आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत सोन्याचा दर (Gold rate today) 12000 ने स्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत आता खरेदीदारीही वाढली आहे. पण मागणी वाढल्यामुळे आता किंमत वाढत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आज एमसीएक्सवरील सोने तेजीत सुरू झाले. सुरुवातीच्या व्यवसायात ती सतत वाढत चालली आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाच्या अगोदर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव दिसून येत आहेत. (gold silver rate today 17 march 2021 gold rate today rising amid wedding season)

आज सकाळी 77 रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर (Gold latest price) दहा ग्रॅम स्तरावर 44890 रुपये झाले. सकाळी 9.15 वाजता एमसीएक्सवर एप्रिल डिलीव्हरीचे सोने 108 रुपयांनी वधारून 44921 रुपये आणि जून डिलीव्हरीचे सोने 91 रुपयांनी वाढून 45282 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. सोन्याच्या दराच्या आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलताना एप्रिलमध्ये सोन्याचे दर प्रति बॅरल 3.25 डॉलर (+0.19%) वाढीसह 1,734.15 डॉलरवर होते.

चांदीची किंमतही वाढली

आज चांदीच्या भावातही उसळी दिसून येत आहे. सकाळी 9.30 वाजता एमसीएक्सवर चांदीची किंमत 76 रुपयांनी वाढून 66995 रुपये प्रति किलो झाली. इतकंच नाहीतर, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आज चांदीच्या दराचा दबाव आहे. यावेळी मे-डिलिव्हरीसाठी चांदी दर-औंस 25.99 च्या पातळीवर होता.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold silver rate today 17 march 2021 gold rate today rising amid wedding season)

संबंधित बातम्या – 

Small Finance Bank IPO : आज पैसे कमावण्याची मोठी संधी, या दोन कंपन्यांचा आयपीओ उघडणार

31 मार्चपर्यंत ‘ही’ कामं काहीही करून पूर्ण करा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

सोने खरेदी करण्यासाठी किती फायदेशीर ठरेल? जाणून घ्या…

Gold Rate Today: लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या, तरीही खरेदीसाठी सुवर्णसंधी, तोळ्याचा भाव काय?

(gold silver rate today 17 march 2021 gold rate today rising amid wedding season)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.