अद्याप नाही आला इनकम टॅक्स रिफंड? पैसे खात्यात मिळवण्याची ‘ही’ आहे पद्धत

नवी दिल्ली : तुम्हाला आयकर परतावा (Income Tax refund) अद्याप मिळाला नाही? परतावा न मिळाल्यास तातडीने याची तपासणी करा. खरंतर, करदात्यांना आठवड्यातून बऱ्याच वेळा परतावा मिळतो आणि कधीकधी यासाठी वेळही लागतो. पण इनकम टॅक्स रिफंड आला की नाही हे तपासण्याची नेमकी काय पद्धत आहे? आणि रिफंड येण्यासाठी उशिर का होतो? यासंबंधी तुम्हाला माहिती देणार आहोत. […]

अद्याप नाही आला इनकम टॅक्स रिफंड? पैसे खात्यात मिळवण्याची 'ही' आहे पद्धत
वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 7:03 AM

नवी दिल्ली : तुम्हाला आयकर परतावा (Income Tax refund) अद्याप मिळाला नाही? परतावा न मिळाल्यास तातडीने याची तपासणी करा. खरंतर, करदात्यांना आठवड्यातून बऱ्याच वेळा परतावा मिळतो आणि कधीकधी यासाठी वेळही लागतो. पण इनकम टॅक्स रिफंड आला की नाही हे तपासण्याची नेमकी काय पद्धत आहे? आणि रिफंड येण्यासाठी उशिर का होतो? यासंबंधी तुम्हाला माहिती देणार आहोत. (how to check income tax refund status here is the full process business news)

तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी जर बँकेची माहिती चुकीची भरली असेल तर रिफंड उशिरा येण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर बँक खातं पूर्व-प्रमाणीकृत (प्रिव्हॅलिटेड) नसले तरीदेखील परतावा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. तुमचा आयटीआर वेरिफाईड नसला तरीदेखील तुम्हाला परतावा मिळण्यास उशिर होऊ शकतो.

आयकर परतावा आला की नाही कसे तपासाल?

1. NSDL वेबसाइटवर तपासा-

– आयकर परतावा आला की नाही हे तपासण्यासाठी www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com वर ऑनलाइन शोधू शकता.

– यापैकी कोणत्याही वेबसाईटवर लॉगइन करा आणि कर परतावा पर्यायावर क्लिक करा.

– तुम्हाला पॅन क्रमांक आणि एसेसमेंट इयरची माहिती भरा आहे ओके म्हणा.

– यामध्ये जर एखाद्या विभागाने रिफंडविषयी कमेंट केली असेल तर त्याची माहिती तुम्हाला दिसेल. पेमेंटची पद्धत, रेफरेंस नंबर आणि परताव्याच्या तारखेची माहिती मिळेल.

2. ई-फाईलिंग पोर्टलवर तपासा

– या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आयकर विभागच्या कोणत्याही ई-फाइलिंग पोर्टलमध्ये जाऊ शकता.

– यामध्ये तुम्हाला रिटर्न फॉर्म मिळेल.

– माय अकाऊंटमध्ये जाऊन तुम्ही इनकम टॅक्स रिटर्नचा पर्याय निवडू शकता.

– सबमिटवर क्लिक करा.

– यानंतर पावती (acknowledgement) नंबरवर क्लिक करा.

– हे केल्यानंतर तुम्हाला इनकम टॅक्स रिफंडचे संपूर्ण डिटेल दिसतील. (how to check income tax refund status here is the full process business news)

संबंधित बातम्या – 

गौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप

SBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार

(how to check income tax refund status here is the full process business news)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.