Home Sales: मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ! आठ शहरांचा अहवाल

एप्रिल - जून 2022 या अहवालानुसार देशातील आठ शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. एप्रिल- जून २०२० मध्ये घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढीची नोंद झाली.

Home Sales: मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ! आठ शहरांचा अहवाल
मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ!Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 7:41 AM

मुंबई: आठ निवासी जागांच्या बाजारपेठांचे तिमाही विश्लेषण आरईए (REA) चे पाठबळ असलेल्या PropTiger.com द्वारे केले जाते. या अहवालात अभ्यासण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई (Chennai), हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली राजधानी परिसर व पुणे (Pune) यांचा समावेश होतो. रिअल इनसाइट रेसिडेन्शिअलच्या (आरईए) एप्रिल – जून २०२२ या अहवालानुसार देशातील आठ शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. एप्रिल- जून 2020 मध्ये घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढीची नोंद झाली.

घर खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेवर फारसा परिणाम झालेला नाही

मालमत्तेच्या किमतींमध्ये अलीकडेच झालेल्या वाढींचा घर खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेवर फारसा परिणाम झालेला नाही असे कोरोना विषाणू साथीनंतरच्या टप्प्यातील एकूण आर्थिक चित्र व उत्पन्नाच्या स्थैर्यात झालेली सुधारणा यांवरून दिसून येते. Housing.comPropTiger. com आणि Makaan.com यांचे ग्रुप सीएफओ विकास वाधवान यांनी सांगितले की, “आरबीआयने पहिल्या तिमाही दरम्यान दोनदा रेपो दरात वाढ करून तो 4.90 टक्क्यांवर आणला असला तरीही विश्लेषण केलेल्या कालावधी दरम्यान गृहकर्जे प्रामुख्याने परवडण्याजोगी राहिली आहेत. घरांच्या मागणीत होत असलेल्या वाढीमागील सर्वांत मोठा घटक म्हणजे स्वतःच्या मालकीची मालमत्ता असण्याला वाढीव महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा

वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी अधिक

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, देशातल्या महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये 2022च्या पहिल्या तिमाहित (जानेवारी ते मार्च) 78, 627 घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती नऊ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा तिसऱ्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घरांच्या विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.