Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PENNY STOCKS : 5 वर्षात लाखाचे 94 लाख, 6 रुपयांच्या गुंतवणुकीवर 9300 टक्के रिटर्न

जीआरएन ओव्हरसीजचा शेअर सर्वोत्तम उदाहरण ठरला आहे. गेल्या 5 वर्षात मल्टिबॅगर स्टॉकचा (MULTIBAGGAR STOCKS) भाव 6 रुपयांवरुन 565 वर पोहोचला आहे.

PENNY STOCKS : 5 वर्षात लाखाचे 94 लाख, 6 रुपयांच्या गुंतवणुकीवर 9300 टक्के रिटर्न
आर्सेलर मित्तलची बक्कळ कमाईImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 7:37 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात अस्थिरतेच्या काळात पेनी स्टॉक्समध्ये (PENNY STOCKS) गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. अधिक जोखीम घेण्याची क्षमता असलेले गुंतवणुकदार कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि कंपनीच्या वाढीच्या क्षमतेचा सर्वप्रथम विचार करतात. मध्यम ते अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीच्या स्ट्रॅटेजीनुसार (INVESTMENT STRATGEY) सर्व काही घडल्यास अधिकाधिक नफा पदरात पडतो. जीआरएन ओव्हरसीजचा शेअर सर्वोत्तम उदाहरण ठरला आहे. गेल्या 5 वर्षात मल्टिबॅगर स्टॉकचा (MULTIBAGGAR STOCKS) भाव 6 रुपयांवरुन 565 वर पोहोचला आहे. या कालावधीदरम्यान शेअरमुळे अंदाजित 9,300 टक्के रिटर्न दिले आहे. जर कोणत्याही गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाखांची गुंतवणुक केली असल्यास त्यंच्या खिशात 1 लाखांचे 94 लाख झाले असते.

कंपनी भारतातील प्रमुख बासमती तांदळाच्या निर्यातदारांपैकी एक आहे. मल्टिबॅगर स्टॉकवर चालू वर्षी विक्रीचा दबाव दिसून आला. गेल्या एक महिन्यांत जवळपास पाच टक्क्यांची घसरण झाली. आतापर्यंत चालू वर्षात 14 टक्क्क्यांची घसरण नोंदविली गेली. वर्ष 2022 मध्ये स्टॉक्सची किंमत 655 रुपयांवरुन 559 वर पोहोचली आहे.

रिटर्नचं गणित

गेल्या सहा महिन्यात मल्टिबॅगर पेनी स्टॉक 210 रुपयांवरुन 565 रुपयावर पोहोचला आहे. यादरम्यान स्टॉकच्या किंमतीत 170 पटींनी भाववाढ नोंदविली गेली आहे. गेल्या एक वर्षात मल्टिबॅगर स्टॉकमध्ये 345 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. स्टॉक 125 रुपयांवरुन 565 रुपयांवर पोहोचला. गेल्या 5 वर्षात पेनी स्टॉक 6 रुपयांवरुन 565 वर पोहोचला. 7 एप्रिल 2017 बीएसई वर शेअर 6 रुपयांवर बंद झाला. पाच वर्षात स्टॉक 9,300 रुपयांवर पोहोचला.

लाखाचे 94 लाख

जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरमुळे गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न मिळाला. समजा कोणत्याही गुंतवणुकदाराने एक महिन्यांपूर्वी मल्टिबॅगर स्टॉकमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज लाखाचे 95 लाख झाले असते.

पेनी स्टॉक म्हणजे काय?

गुंतवणुकीसाठीच्या लहान रकमेच्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हटलं जातं. पाश्चात्य भांडवली बाजारात $5 च्या खालील ट्रेडिंग करणाऱ्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हटलं जातं. अशा स्टॉकला सेंट स्टॉक म्हणूनही ओळखलं जातं. या स्वरुपाच्या स्टॉक्सची जोखीम अधिक मानली जाते.

इतर बातमी

Neil Somaiya: सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, नील सोमय्यांचं काय होणार?; उद्या कोर्टात सुनावणी

गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरोधात अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Sanjay Raut : केंद्राला लाज वाटत असेल तर सोमय्याची सुरक्षा काढा; संजय राऊत आक्रमक

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.