फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; ‘असा’ करा बूक

या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. पण या ऑफरअंतर्गत तुम्ही हे महागडे सिलेंडर फक्त 94 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; 'असा' करा बूक
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 7:57 AM

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी देशांतर्गत एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री आहे. सध्या अनुदानाशिवाय 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत (Gas Cylinder Price) 769 रुपयांवरून वाढून 794 रुपयांवर गेली आहे. या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. पण या ऑफरअंतर्गत तुम्ही हे महागडे सिलेंडर फक्त 94 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर मग जाणून घ्या या ऑफरचा कसा फायदा घ्यावा… (lpg gas cylinder booking on paytm app to book avail discount of rs 700 here is details)

Paytm वर तुमचा एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) बुक करून तुम्ही 700 रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळवू शकता. खरंतर, देशात अनेक ठिकाणी, जिथं एलपीजी सिलेंडर सबसिडी 769 ते 794 रुपयांच्या दरम्यान आहे. तिथं पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही तो फक्त 94 रुपयांमध्ये घेऊ शकता.

कसा घेणार या ऑफरचा लाभ

Step 1: फोनमध्ये आधी Paytm App डाऊनलोड करा.

Step 2 : यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा.

Step 4 : आता ‘book a cylinder’ (बुक ए सिलेंडर) पर्यायावर क्लिक करा.

Step 5 : भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅसमधील तुमच्या गॅसची निवड करा.

Step 6 : रजिस्टर मोबाईल नंबरवर आपला LPG ID भरा.

Step 7 : यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिला जाईल.

Step 8: यामध्ये ऑफरवर क्लिक करून हा ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड भरा.

आज आहे शेवटची तारीख

700 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर ही फक्त 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत देण्यात आली आहे. पेटीएम अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पेटीएमने या ऑफरसाठी अनेक गॅस कंपन्यांशी करार केला आहे. (lpg gas cylinder booking on paytm app to book avail discount of rs 700 here is details)

संबंधित बातम्या – 

Petrol-Diesel Price Today : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

SBI ची विशेष योजना सुरू; 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा फायदा

आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण’

(lpg gas cylinder booking on paytm app to book avail discount of rs 700 here is details)

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.