महिन्याला फक्त गुंतवा 5000 आणि मिळवा 68 लाख, PNB ची धमाकेदार योजना

भविष्यासाठी तुम्हीही जर गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर पंजाब नॅशनल बँक (PNB) एक खास ऑफर घेऊन आली आहे.

| Updated on: Mar 24, 2021 | 1:33 PM
कोरोनाच्या भीषण संकटानंतर आता सेव्हिंग करणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं झालं आहे. अशात आपलं म्हातरपण चांगलं जावं असंही प्रत्येकाला वाटत असतं. पण यासाठी आतापासून बचत करण्यास सुरुवात केली पाहिजे. भविष्यासाठी तुम्हीही जर गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर पंजाब नॅशनल बँक (PNB) एक खास ऑफर घेऊन आली आहे.

1 / 8
पीएनबी ग्राहकांना नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) मध्ये खातं उघडण्याची सुविधा देत आगे. NPS ही एक अशी योजना आहे ज्यामुळे तुम्हाला सरत्या वयामध्ये कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही.

2 / 8
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एनपीएस हे लो कॉस्ट प्रोडक्ट आहे. ज्याला अधिनियम 80C & 80CCD (1B) अंतर्गत करात सूट मिळते. राष्ट्रीय पेन्शन सिस्टम जानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू केली गेली. या योजनेंतर्गत खाते उघडण्याची सुविधा सर्व लोकांसाठी 2009 मध्ये सुरू करण्यात आली होती.

3 / 8
money business idea

money business idea

4 / 8
ई-एनपीएस खाते कसे उघडावे? - एनपीएस खाते उघडण्यासाठी प्रथम पीएनबीच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा. ऑनलाईन ग्राहक नोंदणी पानावरील नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा. आपला व्हर्च्युअल आयडी नंबर प्रविष्ट करा आणि नोंदणीकृत नंबरवर ओटीपी मिळवा. एक स्वीकृती क्रमांक टाका आणि वैयक्तिक माहिती भरा. माहिती भरल्यानंतर PRAN क्रमांक मिळवा आणि लॉगिन करा.

5 / 8
तुम्हाला दरमहा 68 लाख रुपये मिळतील – एनपीएसमध्ये मासिक गुंतवणूक – 5,000 रुपये. 30 वर्षांत एकूण योगदान – 18 लाख रुपये. गुंतवणुकीवर अंदाजित परतावा – 10%

6 / 8
– मॅच्युरिटीवरील एकूण रक्कम – 1.13 कोटी, एन्युटी खरेदी – 40%, अंदाजित एन्युटी दर – 8%, कर मुक्त पैसे काढणे – परिपक्वता रकमेच्या 60%, वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन – दरमहा 30,391 रुपये, एकरकमी रोख – 68.37 लाख रुपये

7 / 8
येथे एनपीएस कॅल्क्युलेटरवर 40 टक्के रक्कम असलेली एन्युटी खरेदी करताना कॅल्क्युलेशन केले होते. 40 टक्के वार्षिकी खरेदी करणे आवश्यक आहे. (टीप – कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

8 / 8
Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.