LPG च्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक स्वयंपाक स्वस्त, ई-कूकिंग किती किफायतशीर?

वास्तविक ई-कूकिंग म्हणजे विद्युत उपकरणांच्या साहाय्याने अन्न शिजवणे असते. परंतु CEEW (ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद) च्या अहवालानुसार, एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे लोकांचा ई-कूकिंगकडे कल वाढला. परंतु त्यांचे मुख्य स्वयंपाक इंधन अजूनही एलपीजी आहे. तसेच फक्त 29 टक्के लोक एकदा तरी ई-कुकिंग करतात.

LPG च्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक स्वयंपाक स्वस्त, ई-कूकिंग किती किफायतशीर?
Gas Cylinder
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 4:40 PM

नवी दिल्लीः घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे स्वयंपाकघराचे बजेट पूर्णतः कोलमडलेय आणि ते नैसर्गिकही आहे. जेव्हा जेव्हा एलपीजीच्या किमतीत वाढ होते. बजेटमध्येच घोळ सुरू होतो. जसे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की लगेच भाज्या महाग होतात. मात्र आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने ई-कुकिंगचा वापर वाढलाय.

ई-कूकिंगसह अतिशय किफायतशीर स्वयंपाक

वास्तविक ई-कूकिंग म्हणजे विद्युत उपकरणांच्या साहाय्याने अन्न शिजवणे असते. परंतु CEEW (ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद) च्या अहवालानुसार, एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे लोकांचा ई-कूकिंगकडे कल वाढला. परंतु त्यांचे मुख्य स्वयंपाक इंधन अजूनही एलपीजी आहे. तसेच फक्त 29 टक्के लोक एकदा तरी ई-कुकिंग करतात. लोक बॅकअप म्हणून एलपीजीसोबत ई-कूकिंग करत आहेत. अर्थात आता इलेक्ट्रिक स्वयंपाकाची किंमत गॅसच्या स्वयंपाकापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमती आणखी वाढल्या तर अधिकाधिक लोक केवळ इलेक्ट्रिक स्वयंपाकाच्या माध्यमातून स्वस्त स्वयंपाकाला प्राधान्य देतील.

बदलत्या जीवनशैलीमुळे ई-कुकिंगसाठी प्रेरणा मिळणार

अहवालानुसार, दिल्लीतील प्रत्येक 6 पैकी एक कुटुंब ई-कुकिंगचा वापर करते. या अंतर्गत संपूर्ण स्वयंपाकासाठी नव्हे तर एलपीजीसह वापरला जात आहे. त्यातही इलेक्ट्रिक ओव्हन, टोस्टर आदी उपकरणांचा वापर अधिक होत आहे. CEEW च्या शालू अग्रवाल यांच्या मते, वाढते उत्पन्न आणि बदलती जीवनशैली इलेक्ट्रिक कुकिंगचा अवलंब करण्यास प्रेरित करेल. याशिवाय त्याचा वापर किती होईल, ते कितपत किफायतशीर आहे, यावर अवलंबून असेल.

ई-कूकिंग उत्तम पर्याय

आजच्या युगात इलेक्ट्रिक कुकिंग हा एक किफायतशीर पर्याय आहे, कारण एखाद्या कुटुंबाने पूर्णपणे ई-कुकिंग केले तरी एलपीजीच्या किमतीत अन्न स्वस्तात शिजवले जाऊ शकते. सध्या एलपीजीची किंमत 900 रुपये प्रति सिलिंडर आहे. तर दोघांची तुलना केली तर अर्थातच ते किफायतशीर आहे.

संबंधित बातम्या

कॅनरा बँकेचा तीन महिन्यांत चमत्कार, नफा दुपटीने वाढला, गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

दिवाळीत तुम्ही इथे पैसे गुंतवू शकता, FD पेक्षासुद्धा जास्त परतावा

Rising LPG prices make electric cooking cheaper how profitable is e-cooking?

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....