शेअरबाजारात भूंकप! सेन्सेक्स 1420 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदाराना कोट्यावधीचा फटका

शेअर बाजारातील पडझड कायम असून, आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 720 अंकांनी कोसळला . त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे, सध्या सेन्सेक्स 1420 अंकांनी कमी झाला असून 58 हजार अंकांपेक्षाही कमी पातळीवर व्यवहार सुरू आहेत.

शेअरबाजारात भूंकप! सेन्सेक्स 1420 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदाराना कोट्यावधीचा फटका
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:30 PM

मुंबई : शेअर बाजारातील पडझड कायम असून, आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 720 अंकांनी कोसळला . त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे, सध्या सेन्सेक्स 1420 अंकांनी कमी झाला असून 58 हजार अंकांपेक्षाही कमी पातळीवर व्यवहार सुरू आहेत. गुरुवारचा अपवाद सोडता या आठवड्यात प्रत्येक दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 58795 च्या पातळीवर पोहोचला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा सेन्सेक्स तब्बल 1420 अंकानी घसरला आहे. याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसत आहे.

डॉक्टर रेड्डीजच्या शेअरमध्ये तेजी

आज शेअरबाजार सुरू झाला तेव्हा बीएसई लिस्टेड 30 कंपन्याच्या यादीतील डॉक्टर रेड्डीज या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली, तर दुसरीकडे मारूती सुझुकी सारख्या कंपन्यांचे शेअर रेड झोनमध्ये होते. त्यानंतर सातत्याने सेन्सेक्समध्ये घसरण सुरूच असून, अद्यापही घसरण थांबलेली नाही. त्यामुळे गुंतवणुकदार संकटात सापडले आहेत.

निफ्टीत घसरण

दुसरीकडे निफ्टीत देखील मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार सुरू होताचा निफ्टी तब्बल 250 अंकांनी घसरली. सध्या निफ्टी 17338.5 अंकावर पोहोचली आहे. गुरुवारी सेन्सेक्स काही अंकांनी वाढल्यामुळे निफ्टीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली होती. गुरुवारचा अपवाद वगळता हा आठवडा शेअरबाजारासाठी फारसा सकारात्मक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

संब्ंधित बातम्या

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा

आधारच्या मदतीने रोखता येणार कर चोरी; ‘एनपीसीआय’चा दावा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.