एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता.

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा
गुंतवणुकदार मालामाल
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 11:45 AM

नवी दिल्ली : सध्या पैसा कोणाला नको आहे. अशात सगळेच जण कमी वेळेत पैसे कमावण्याची संधी शोधत आहेत. यासाठी आम्हीही तुम्हाला रोज बिझनेस आयडिया देत असतो. पण आज तुम्हाला आम्ही घर बसल्या काही न करता पैसे कमावण्याच्या काही खास टीप्स देणार आहोत. खरंतर, सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता. (tips to earn money online online business idea how to become rich here is 8 easy way)

1. PTC साईटवर जा

घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या paid-to-click (PTC) वेबसाईटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयडी रजिस्टर करावा लागेल. ClixSense.com, BuxP आणि NeoBux सारख्या अनेक PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही जाहिरातींवर क्लिक केलं तर याचे कंपनी तुम्हाला पैसे देईल.

2. सोशल पोस्टला प्रमोट करा

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.

3. Video पाहून कमवा पैसे

जर तुम्हाला टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घेणं गरजेचं आहे.

4. नवीन अॅप्स डाऊनलोड करा

असे अनेक नवीन अॅप आहेत. जे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाईडजॉय, Sweatcoin, इबोटा असे अनेक अॅप आहेत.

5. गेम खेळून कमवा पैसे

काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लक्टीस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.

6. तुमचं मत (opinion) देऊन पैसे कमवा

तुम्ही Survey Junkie, Swagbucks, आणि InboxDollar सारख्या अनेक वेबसाईटवर फक् तुमचं मत देऊन पैसे कमावू शकता.

7. जुने गिफ्ट कार्ड विका

जर तुमच्याकडे जुने गिफ्ट कार्ड असतील तर ते विकून तुम्ही पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला गिफ्ट कार्ड्सला कार्डकॅशच्या माध्यमातून ऑनलाईन विकून कॅशबॅक मिळवावा लागेल.

8. फोटो विकून पैसे कमवा

जर तुमच्या जुने किंवा नवे फोटो, अल्बम असेल तर तुम्ही अनेक स्टॉक फोटोग्राफी वेबसाईटवर त्यांना विकू शकता. यासाठी Shutterstock, Photoshelter, आणि Getty Images असे अनेक लोकप्रिय फोटो साईट्स आहेत. (tips to earn money online online business idea how to become rich here is 8 easy way)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price : आज मुंबईसह या शहरांमध्ये पुन्हा वाढले पेट्रोलचे भाव, वाचा आजचे दर

ट्रोलच्या किंमती रडवणार! देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल आज नांदेडमध्ये; वाचा ताजे दर

Seltos, Creta ला जोरदार टक्कर, MG ची नवी SUV लाँच होणार

(tips to earn money online online business idea how to become rich here is 8 easy way)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.