PHOTO | गोल्ड स्पॉट एक्सचेंज म्हणजे काय! सेबीने मंजूर केलेल्या, सामान्य लोकांना मिळेल थेट लाभ
SEBI अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या आज झालेल्या बैठकीत स्पॉट गोल्ड एक्सचेंजला मान्यता देण्यात आली आहे. 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही याची घोषणा केली होती. 2021-22 च्या अर्थसंकल्पात सेबीला त्याचे नियामक बनवण्याची घोषणा करण्यात आली.
Most Read Stories