नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट

ते म्हणतात ना नशिब बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट एका महिलेसाठी खरी ठरली आहे. एका रात्रीत ती थेट कोट्याधीश झाली आहे.

नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 2:20 PM

नवी दिल्ली : ‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के’ ही म्हण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी असाच एक प्रकार समोर आला आहे. ते म्हणतात ना नशिब बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट एका महिलेसाठी खरी ठरली आहे. एका रात्रीत ती थेट कोट्याधीश झाली आहे. टोरंटोमधील एका महिलेसोबत हे घडलं आहे. टोरंटोमधील डेंग प्रावटूडोम ही गेल्या 20 वर्षांपासून लॉटरी काढते. पण अखेर तिचं भाग्य खुललं. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण या महिलेला तब्बल 340 कोटी रुपयांचा लोट्टो मॅक्स जॅकपॉट लागला आहे. यामुळे ती सध्या अब्जाधीश आहे. (woman won bumper jackpot lottery of worth rupees 340 crores lottery number came to her husbands dream)

पतीच्या स्वप्नात आला होता लॉटरी नंबर

57 वर्षीय डेंग हिने दिलेल्या माहितीनुसार, “20 वर्षांपूर्वी माझ्या पतीच्या स्वप्नात काही लॉटरी क्रमांक आले होते. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही त्याच लॉटरी क्रमांकासोबत खेळत आहेत. अखेर आज आम्हाला जॅकपॉट लागला आहे. डेंग 1980 ला तिच्या भावंडांसोबत कॅनडाहून लाओसमध्ये स्थायिक झाली होती. तिचे म्हणणे आहे की, तिने आणि तिच्या नवऱ्याने 40 वर्षे काम केले. त्यावेळी खूप कष्ट करून घर सांभाळलं आणि मुलांना मोठं केलं. त्यामुळे आता लागलेल्या या लॉटरीमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.

संपूर्ण जगात फिरण्याचं डेंगचं स्वप्न

340 कोटी रुपये जिंकल्यानंतर डेंग आणि तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. या जिंकलेल्या पैशाने दोघेही नवीन घर घेण्याचा विचार करत आहेत. इतकंच नाही तर या पैशातून त्यांनी घेतलेलं कर्जही ते फडणार असून मुलांच्या भविष्यासाठीही मदत करू असं दोघांनी ठरवलं आहे. तर सगळ्यात सुंदर म्हणजे दोघेही या पैशातून संपूर्ण जग फिरणार असल्याचंही तिने सांगितलं. (woman won bumper jackpot lottery of worth rupees 340 crores lottery number came to her husbands dream)

संबंधित बातम्या – 

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

‘दिल टूटा आशिक’ नावानं तरुणानं उघडलं चहाचं दुकान; लोकांची उसळली गर्दी

गावानं नाकारलं, देश स्वीकारणार, बारा मतदारांचे जाहीर आभार, लातूरच्या पठ्ठ्याचं बॅनर

(woman won bumper jackpot lottery of worth rupees 340 crores lottery number came to her husbands dream)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.