बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची हीच ‘तो’ मोठी संधी, या पदांसाठी थेट भरती

Bank of baroda recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची हीच 'तो' मोठी संधी, या पदांसाठी थेट भरती
Bank of baroda
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 2:26 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.अनेकांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असते आणि आता ते स्वप्न आरामात पूर्ण होऊ शकते. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये नोकरी करण्याची एक मोठी सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

बँक ऑफ बडोदाकडून BC पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज ही मागवली आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 21 ते 45 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. सेवानिवृत्त बँक कर्मचारी जर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार असेल तर त्याचे वय कमाल 65 असावे.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये. थेट मुलाखतीमधूनच निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 11 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2024 च्या अगोदरच भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. bankofbaroda.in  याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची इतर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. उमेदवारांनी अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रादेशिक व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा, साबरकांठा क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, शामलाजी हायवे रोड, सहकारी जिन, हिम्मतनगर- 383001 येथे पाठवावा.

विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय.
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?.
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल.
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?.
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर.
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.