बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि…

Bank of Baroda Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. थेट बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि...
Bank of Baroda
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 2:00 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. थेट बँकेत नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्येच नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. पर्यवेक्षक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 21 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. 

मुलाखतीनंतर शॉर्टलिस्ट करून उमेदवारांच्या नावाची लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. 11 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याच्या अगोदरच अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आपल्याला साईटवर मिळेल. 

bankofbaroda.in या साईटवर आपल्याला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. भरती प्रक्रियेचा अर्ज आणि काही महत्वाची कागदपत्रे ही आपल्याला प्रादेशिक व्यवस्थापक  बँक ऑफ बडोदा, साबरकांठा क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, शामलाजी हायवे रोड, सहकारी जिन, हिम्मतनगर-383001 येथे पाठवावे लागतील. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही अगोदर व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अधिसूचनेवर आपल्याला भरतीची माहिती मिळेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच तगडा पगार देखील मिळणार आहे. चला तर मग करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?.
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती.
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण.
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा.
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.