Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोद्यात नोकरीची संधी, 15 हजारांपासून पगाराला सुरुवात

मुंबई (Bank of Baroda Mumbai Jobs 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार असून, यासाठीची अधिसूचना (Bank of Baroda Recruitment 2021) देण्यात आलीय. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोद्यात नोकरीची संधी, 15 हजारांपासून पगाराला सुरुवात
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 8:24 PM

मुंबई : तुम्हाला बँकेत नोकरी करायची असल्यास तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. बँक ऑफ बडोद्यात बंपर भरती करण्यात येणार आहे. मुंबई (Bank of Baroda Mumbai Jobs 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार असून, यासाठीची अधिसूचना (Bank of Baroda Recruitment 2021) देण्यात आलीय. व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षकाच्या (Business Correspondent Supervisor) एकूण 04 जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Correspondent Supervisor) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही नॅशनल बँकेत काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. तसेच ग्रामीण क्षेत्रातील बँकांमध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तरुण उमेदवारांना कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरिष्ठ उमेदवारांसाठी – उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तरुण उमेदवारांसाठी – उमेदवाराचं वय 21 – 45 वर्षांदरम्यान असावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2021

तुम्हाला इतका पगार मिळणार

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Correspondent Supervisor) – 15,000/- रुपये प्रतिमहिना + 10,000/- रुपयांपर्यंत variable components इतका पगार मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बड़ौदा, मुंबई मेट्रो उत्तर प्रदेश, तिसरा मजला, दीवान शॉपिंग सेंटरच्या मागे, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई 400102

संबंधित बातम्या

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 199 जागांसाठी भरती

UPSC सहाय्यक प्राध्यापक अन् वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 64 पदांसाठी भरती, 11 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Bank of Baroda Recruitment: Job opportunities in Bank of Baroda, starting from Rs 15,000

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.