DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी ! इच्छुकांनी आपला अर्ज ‘या’ पत्त्यावर पाठवावा, ८ मे शेवटची तारीख

पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत काम करण्याची एक सुवर्णसंधी आहे ! संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी ! इच्छुकांनी आपला अर्ज 'या' पत्त्यावर पाठवावा, ८ मे शेवटची तारीख
DRDO संस्थेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी ! Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 4:45 PM

पुणे : पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांसाठी  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत (DRDO) काम करण्याची एक सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे ! संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे (Pune) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 8 मे 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून हा अर्ज संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा – क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे या पत्त्यावर 8 मे पर्यंत पाठवावा. एकूण जागा आवश्यकतेनुसार असून या पदासाठीचं वेतन दरमहा 54,000 रुपये इतकं असणार आहे. या भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी DRDO च्या अधिकृत वेबसाईटला https://www.drdo.gov.in/ भेट द्यावी.

पदासंदर्भात माहिती

पदाचे नाव – संशोधन सहयोगी

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता – PhD in Physics or M.tech/ME in physics

वेतन – 54,000

अर्जासंबंधित माहिती

अर्ज शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा – क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे – ४११०२५, महाराष्ट्र

महत्त्वाची माहिती

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2022

अधिकृत वेबसाईट-  https://www.drdo.gov.in/

इतर बातम्या – 

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांचा नोंदवला जबाब

Aurangabad | एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या, औरंगाबादेत आरोपीला जन्मठेप, 50 हजारांचा दंड

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.