PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी ! परीक्षा द्यायची गरज नाही, निवड होणार ‘अशी’

पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाईल. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी ! परीक्षा द्यायची गरज नाही, निवड होणार 'अशी'
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 4:13 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) नोकऱ्या उपलब्ध आहेत. महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 रिक्त पदं (Vacant Post) भरणे आहे. 6 महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदाची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाईल. 25 एप्रिल 2022 ही मुलाखत देण्याची शेवटची तारीख (Last Date) आहे. पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाईल. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट

https://www.pcmcindia.gov.in/marathi/

मुलाखत देण्याचा पत्ता

मा. आयुक्त यांचे कक्ष, ४था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे – १८

पदाचे नाव आणि जागा

एकूण जागा – ०६

  • पशुवैद्यक – 01 जागा
  • पशुवैद्यकीय अधिकारी – 04
  • क्युरेटर – 01

शैक्षणिक पात्रता

1) पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (B.V. Sc & AH )

2) पशुवैद्यकीय अधिकारी – पशुवैद्यक शास्त्रमधीलपदवी पदवी (B.V. Sc & AH )

3) क्युरेटर – पशुवैद्यक शास्त्रमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/ झुलॉजी/ वाइल्ड लाईफ सायन्स विषयात P.hd + अनुभव

महत्त्वाचे

नोकरीचं ठिकाण – पिंपरी चिंचवड

वेतन – 6 महिन्याचं एकत्रित मानधन 60,000

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

इतर बातम्या :

Toyota bZ4X: 559 KM रेंजसह टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच, Hyundai Ioniq 5, Kia EV6 ला टक्कर

Nagpur Crime | नागपुरात संशयास्पद स्थितीत वृद्धाचा मृतदेह; गळ्याभोवती दोर, घातपाताची शक्यता

VIDEO : Sharad Pawar – भूजबळ, पिचड, मुंडेंकडे राष्ट्रवादीचं नेतृत्त्व होतं !

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....