Jobs : नोकरी हवीये एक, जागा आहेत अनेक ! 73 रिक्त पदं, संपूर्ण भारतात संधी, ‘ही’ आहे अधिकृत वेबसाईट
पदांनुसार वयाच्या अटी आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहेत. 26 एप्रिल 2022 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज सोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रं पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
चेन्नई : इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (Indbank Merchant Banking Services Limited ) तब्बल 73 जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीये. यात विविध जागांच्या रिक्त जागा (Vacant Posts) आहेत. इच्छुक उमेदवार इमेलद्वारे (E-mail) ऑनलाईन अर्ज किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही नोकरी संपूर्ण भारतात असणार आहे. पदांनुसार वयाच्या अटी आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहेत. 26 एप्रिल 2022 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज सोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रं पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
पदांचे नाव नाव आणि रिक्त जागा
एकूण जागा – 73
1) प्रमुख – खाते उघडणे विभाग / Head- Account Opening Department – 01
2) खाते उघडणारे कर्मचारी / Account Opening Staff – 04
3) डीपी कर्मचारी / DP Staff- 02
4) डीलर- स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्स / Dealer-for Stock Broking Terminals – 08
5) बॅक ऑफिस स्टाफ – म्युचअल फंड / Back Office Staff-Mutual Fund – 02
6) बॅक ऑफिस कर्मचारी- नोंदणीकृत कार्यालय आणि मदत डेस्क / Back Office Staff- Registered Office & Help Desk – 03
7) प्रणाली आणि नेटवर्किंग अभियंता / Systems & Networking Engineer – 01
8) संशोधन विश्लेषक / Reseach Analyst- 01
9) उपाध्यक्ष – किरकोळ कर्ज सल्लागार / Vice President-Retail Loan Counselor – 01
10) शाखा प्रमुख – किरकोळ अर्ज सल्लागार / Branch Head- Retail Loan Counselor- 07
11) फिल्ड स्टाफ – किरकोळ कर्ज सल्लागार / Field Staff- Retail Loan Counselor – 43
शिक्षण आणि अनुभव
1) प्रमुख – खाते उघडणे विभाग / Head- Account Opening Department – 1) कोणत्याही पदवीसह NISM DP, SORM प्रमाणपत्र 2) 10 वर्षे अनुभव
2) खाते उघडणारे कर्मचारी / Account Opening Staff – 1) कोणत्याही पदवीसह NISM DP, SORM प्रमाणपत्र 2) 02 वर्षे अनुभव
3) डीपी कर्मचारी / DP Staff – कोणत्याही पदवीसह NISM DP प्रमाणपत्र 2) 05 वर्षे अनुभव
4) डीलर- स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्स / Dealer-for Stock Broking Terminals – कोणत्याही पदवीसह NISM / NCFM प्रमाणपत्र 2) 01 वर्षे अनुभव
5) बॅक ऑफिस स्टाफ – म्युचअल फंड / Back Office Staff-Mutual Fund – 1) संगणक विज्ञान/ कम्प्युटर ऍप्लिकेशन/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन मध्ये पदवी अभियांत्रिकी (4 वर्षे ) / मध्ये बी.टेक पदवी किंवा 2) पदव्युत्तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी/ इलेक्रॉनिक्स आणि टेलि संवाद/ इलेक्रॉनिक्स आणि संवाद / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/ संगणक शास्त्र/ माहिती तंत्रज्ञान/ कम्प्युटर ऍप्लिकेशन किंवा 3) DOEACC पदवीधर उत्तीर्ण असणे 4) 01 वर्षे अनुभव
6) बॅक ऑफिस कर्मचारी- नोंदणीकृत कार्यालय आणि मदत डेस्क / Back Office Staff- Registered Office & Help Desk – 1) कोणत्याही शाखेत पदवी 2) 01 वर्षे अनुभव
7) प्रणाली आणि नेटवर्किंग अभियंता / Systems & Networking Engineer – 1) कोणत्याही शाखेत पदवी, बी.कॉम.पदवी असल्यास प्राधान्य 2) 02 वर्षे अनुभव
8) संशोधन विश्लेषक / Reseach Analyst- फायनान्समध्ये एमबीए किंवा कोणतेही इतर समतुल्य पदव्युत्तर पदवी आणि NISM – संशोधन विश्लेषक प्रमाणपत्र 2) 04 वर्षे अनुभव
9) उपाध्यक्ष – किरकोळ कर्ज सल्लागार / Vice President-Retail Loan Counselor – 1) कोणत्याही शाखेत पदवी 2) 20 वर्षे अनुभव
10) शाखा प्रमुख – किरकोळ अर्ज सल्लागार / Branch Head- Retail Loan Counselor- 1) कोणत्याही शाखेत पदवी 2) 15 वर्षे अनुभव
11) फिल्ड स्टाफ – किरकोळ कर्ज सल्लागार / Field Staff- Retail Loan Counselor – 1) 12वी पास किंवा समतुल्य आणि अधिक 2) 01 वर्षे अनुभव
वयाची अट
1) प्रमुख – खाते उघडणे विभाग / Head- Account Opening Department – 50 वर्षांपर्यंत
2) खाते उघडणारे कर्मचारी / Account Opening Staff – 40 वर्षांपर्यंत
3) डीपी कर्मचारी / DP Staff- 35 वर्षांपर्यंत
4) डीलर- स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्स / Dealer-for Stock Broking Terminals – 21 ते 30 वर्षांपर्यंत
5) बॅक ऑफिस स्टाफ – म्युचअल फंड / Back Office Staff-Mutual Fund – 21 ते 30 वर्षांपर्यंत
6) बॅक ऑफिस कर्मचारी- नोंदणीकृत कार्यालय आणि मदत डेस्क / Back Office Staff- Registered Office & Help Desk – 35 वर्षांपर्यंत
7) प्रणाली आणि नेटवर्किंग अभियंता / Systems & Networking Engineer – 35 वर्षांपर्यंत
8) संशोधन विश्लेषक / Reseach Analyst- 40 वर्षांपर्यंत
9) उपाध्यक्ष – किरकोळ कर्ज सल्लागार / Vice President-Retail Loan Counselor – 65 वर्षांपर्यंत
10) शाखा प्रमुख – किरकोळ अर्ज सल्लागार / Branch Head- Retail Loan Counselor- 65 वर्षांपर्यंत
11) फिल्ड स्टाफ – किरकोळ कर्ज सल्लागार / Field Staff- Retail Loan Counselor – 35 वर्षांपर्यंत
इतर माहिती
वेतन – नियमानुसार
नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन ( इमेल ), ऑफलाईन (पत्ता)
शुल्क – शुल्क नाही
महत्त्वाचे
अर्ज करायची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022
अर्ज पाठवायचा पत्ता – Head Administration No 480, 1st Floor Khivraj Complex I, Anna Salai, Nandanam Chennai – 35
इमेल आयडी – recruitment@indbankonline.com
ही PDF बघा.
अधिकृत वेबसाईट – www.indbankonline.com
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
इतर बातम्या :