अन्न, नागरी पुरवठा विभागात महाभरती, मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांमध्ये बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. सध्या अन्न, नागरी पुरवठा विभागात देखील बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

अन्न, नागरी पुरवठा विभागात महाभरती, मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 2:02 PM

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच काढण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया रिक्त जागांसाठी पार पडत आहे. ही मोठी संधी नक्कीच आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. इच्छुक हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अगोदर आपण अर्ज हा कोणत्या पदासाठी करत आहोत, हे व्यवस्थितपणे उमेदवारांनी बघावे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया अगोदरच सुरू झालीये. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवश शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1000 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 900 रूपये फिस ही लागणार आहे. 31 जानेवारी 2023 आहे. ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेतून पुरवठा निरीक्षक पदे 324, वरिष्ठ लिपिक 21 भरली जाणार आहेत. उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता लवकरात लवकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. पदानुसार उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये.

पदवीधरांसाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे. पुरवठा निरीक्षकची तब्बव 324 पदे भरली जातील. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2023 आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज हे दाखल करावीत. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.