Railway Jobs : जागो बेरोजगार जागो ! भारतीय रेल्वेने कृपा केलीये, मोक्कार जागा आहेत…

शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धतीबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. 3 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Railway Jobs : जागो बेरोजगार जागो ! भारतीय रेल्वेने कृपा केलीये, मोक्कार जागा आहेत...
भारतीय रेल्वेने कृपा केलीये, मोक्कार जागा आहेत...Image Credit source: yojanakhabar
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:25 AM

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway), नागपूरमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अप्रेंटिस (Apprentice) पदासाठी या जागा आहेत. तब्बल 1044 जागांसाठी ही भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 दरम्यान असावं. नोकरीचं ठिकाण नागपूर असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धतीबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. 3 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – अप्रेन्टिस (Apprentice)

Fitter,Carpenter, Welder,COPA, Electrician, Stenographer, Plumber,Painter,Wireman,Electronics Mechanic, Mechanic Machine Tool Maintenance, Diesel Mechanic, Trimmer, Driver Cum Mechanic, Mechinist, Digital Photographer, Turner, Dental Lab Technician, Health Sanitary Inspector, Gas Cutter, Cable Jointer, Mason, Secretarial Practice

रिक्त पदे – 1044 पदे

i) Nagpur Division – 980 पदे

हे सुद्धा वाचा

ii) For Motibagh Workshop – 64 पदे

शैक्षणिक पात्रता

10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ( 10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) 50 % गुण

महत्त्वाचे

  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
  • नोकरीचं ठिकाण – नागपूर
  • अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 3 जून 2022

अधिकृत वेबसाईट – Click Here

जाहिरात – Click Here

ऑनलाइन अर्ज – Click Here

Educational Qualification / शैक्षणिक पात्रता

The Canditate must have passed 10th class examination or its equivalent (Under 10+2 examination system) 50% marks, with minimum in aggregate, from recognized Board and also possess National Trade Certificate in the notified trade issued by the National Council for Vocational training or provisional certificate issued by natinal council for vocational training/ state council for vocational training.

Selection Process/ निवड पद्धत

Merit List ( The merit list will be prepared on the basis of percentage of marks in matriculation [ with minimum 50% (aggregate) marks] plis ITI marks (Estt.Rule No 201/2017) in the trade in which Apprenticeship is to be done)

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.