Bank Jobs : त्यांच्या आवश्यकतेनुसार जागा आहेत, तुमच्या आवश्यकतेनुसार अर्ज करा ! शेवटची तारीख 5 मे, नोकरीचं ठिकाण मुंबई

असिस्टंट जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सर्व पदांसाठी किमान वय 30 आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. निवड प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल किंवा मुलाखत घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Bank Jobs : त्यांच्या आवश्यकतेनुसार जागा आहेत, तुमच्या आवश्यकतेनुसार अर्ज करा ! शेवटची तारीख 5 मे, नोकरीचं ठिकाण मुंबई
सह्याद्री सहकारी बँक लि.
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 4:48 PM

मुंबई : सह्याद्री सहकारी बँक लि. मुंबईमध्ये (Mumbai) वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु करण्यात आली आहे. अर्ज (Application) खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज 20 एप्रिलपासून सुरु झाले आहेत ते पाठवायची शेवटची मुदत 5 मे 2022 आहे. शिक्षण, वय आणि अनुभवाची अट खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. असिस्टंट जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सर्व पदांसाठी किमान वय 30 आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. निवड प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल किंवा मुलाखत घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई 446, जेएसएस रोड, चिरा बाजार, मुंबई – 400 002

पदाचे नाव

सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर), वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) , कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर)

हे सुद्धा वाचा

अनुभव

सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – किमान 12 वर्षांचा अनुभव

वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) – किमान 10 वर्षांचा अनुभव

कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) – किमान 5 वर्षांचा अनुभव

वयाची अट

सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – 35 ते 50 वर्षे

वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) – 35 ते 50 वर्षे

कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) – 30 ते 40 वर्षे

शिक्षण

सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – कमीत कमी 50% मार्कांसहित पदवीधर

वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) – कमीत कमी 50% मार्कांसहित कोणत्याही विषयात पदवी

कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) – कॉमर्समध्ये पदवीधर

इतर

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

नोकरीचं ठिकाण -मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची तारीख – 20 एप्रिल 2022 ते 5 मे 2022

निवड करण्याची पद्धत – परीक्षा/ मुलाखत

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – http://thesahyadribank.com/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2022

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी सह्याद्री सहकारी बँक मुंबईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.