Mumbai Jobs : मुलाखत घेतली जाणार ! टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत भरती, सविस्तर माहिती वाचा…

वरिष्ठ संशोधन सहकारी या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं वय जास्तीत जास्त 35 असावं. लॅब असिस्टंट पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं जास्तीत वय 27 असावं. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Mumbai Jobs : मुलाखत घेतली जाणार ! टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत भरती, सविस्तर माहिती वाचा...
टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत भरतीImage Credit source: Official Site Of ACTREC
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 12:09 PM

मुंबई : टाटा मेमोरिअल सेंटरच्या ( Tata Memorial Centre) ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन (ACTREC) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. आवश्यकतेनुसार या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वरिष्ठ संशोधन सहकारी, लॅब असिस्टंट या पदांसाठीच्या या जागा आहेत. 12 मे 2022 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या CV आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी (Interview) हजर राहायचं आहे. वरिष्ठ संशोधन सहकारी या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं वय जास्तीत जास्त 35 असावं. लॅब असिस्टंट पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं जास्तीत वय 27 असावं. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव आणि वयाची अट

हे सुद्धा वाचा

वरिष्ठ संशोधन सहकारी ( Senior Research Fellow) / कमाल वय – 35 वर्षे

प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) / कमाल वय – 27 वर्षे

अर्ज करायची पद्धत – ऑफलाईन

निवड करायची पद्धत – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 12 मे 2022

मुलाखतीचा रिपोर्टींग टाईम – 09.30 AM To 10.00 AM

मुलाखतीचा पत्ता – सेमिनार रूम, तिसरा मजला, खानोलकर शोधिक, ACTREC

पदांनुसार शैक्षणिक पात्रता

  1. वरिष्ठ संशोधन सहकारी ( Senior Research Fellow) – i) MSc in life sciences or equivalent with minimum 60% marks in the qualifying exam. Candidate should be CSIR-UGC NET or GATE qualified. Minimum two years of research experience is essential. Preference will be given to those who possess higher qualification viz.,or who have previous research experience i.e. having worked for any research project funded by the ministry of AYUSH, ICMR, CSIR, DST or equivalent organization ii) Skills or drafting editing of scinetific documents/ articles/ technical reports etc.
  2. प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) – 10+2 in science subjects, work experience of 1 years in research/ laboratory techniques preferable.

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – http://www.actrec.gov.in/

जाहिरात – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.