CDAC Jobs : ‘सीडैक’ची नोकरी कशी ‘एकदम कडैक’ ! शैक्षणिक पात्रता, वयाची अट एका क्लिकवर…

SC ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना या अटीत नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अधिकृत आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज आणि फी भरण्याआधी जाहिरात लक्षपूर्वक वाचावी.

CDAC Jobs : 'सीडैक'ची नोकरी कशी 'एकदम कडैक' ! शैक्षणिक पात्रता, वयाची अट एका क्लिकवर...
'सीडैक'ची नोकरी कशी 'एकदम कडैक' ! Image Credit source: Official Website C-DAC
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:29 PM

प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये भरती (CDAC Recruitment) मध्ये एकूण 76 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट ऑफिसर, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठीच्या जागा आहेत. पुणे, दिल्ली रांची या ठिकाणी या पदांसाठीच्या संधी (Opportunity) उपलब्ध आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 45 वर्षांपर्यंत , प्रोजेक्ट ऑफिसर 50 वर्षांपर्यंत, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर 37 वर्षांपर्यंत, प्रोजेक्ट इंजिनिअर 34 वर्षांपर्यंत अशी वयाची अट दिलेली आहे पण SC ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना या अटीत नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे. 60 टक्के गुणांसोबत B.E/ B.Tech/MCA/M.Sc त्याचबरोबर हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. काही पदांना अनुभव देखील बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अधिकृत आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज आणि फी भरण्याआधी जाहिरात लक्षपूर्वक वाचावी. अर्ज 8 मे 2022 ला सुरु झाले असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

पदांची नावं

शैक्षणिक पात्रता

  1. Project Manager – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव
  2. Project Officer – हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी
  3. Senior Project Engineer – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव
  4. Project Engineer – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव

पदांनुसार वयाची अट

  • Project Manager- 45 वर्षांपर्यंत
  • Project Officer- 50 वर्षांपर्यंत
  • Senior Project Engineer- 37 वर्षांपर्यंत
  • Project Engineer – 34 वर्षांपर्यंत

अर्ज फी

  • Open/OBC : 500/-
  • SC/ST/EWS/ PWD/Female: फी नाही

फी पे करायचं माध्यम

Online ATM/Debit Card/Net Banking/UPI

महत्त्वाचे

  • अधिकृत वेबसाईट – Click Here
  • जाहिरात – Click Here
  • भरती प्रकार – सरकारी
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 22 मे 2022
  • नोकरीचं ठिकाण – पुणे / दिल्ली / रांची

इतर माहिती

  • एकूण जागा – 76 पदे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
  • संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र
  • निवडीची पद्धत – मुलाखत

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.