हुंड्याची मागणी पूर्ण होईना! पतीनं मारहाण करून दिला तलाक, नेमकं काय प्रकरण? वाचा

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. नगला शरीफ या गावातील एका रहिवाशाने तक्रार दाखल केली होती, त्यानुसार त्यांच्या मुलीचे रमीज राजा नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले होते, त्यांनी सांगितले की काही दिवस सर्व काही ठीक होते.

हुंड्याची मागणी पूर्ण होईना! पतीनं मारहाण करून दिला तलाक, नेमकं काय प्रकरण? वाचा
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:03 PM

दिल्ली : नोएडामधून (Noida) तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केलीयं. आरोपी हुंड्याची मागणी करत होता, मागणी पूर्ण न केल्याने त्याने पत्नीला तलाक तलाक तलाक असे तीन वेळा म्हणत घरातून हाकलून दिले. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी ग्रेटर नोएडा पोलिसांकडे (Police) मदत मागितली. पोलिसांनी जेवर कोतवाली येथे गुन्हा दाखल केलायं. तसेच पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटकही (Arrested) केलीयं.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला केली अटक

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. नगला शरीफ या गावातील एका रहिवाशाने तक्रार दाखल केली होती, त्यानुसार त्यांच्या मुलीचे रमीज राजा नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले होते, त्यांनी सांगितले की काही दिवस सर्व काही ठीक होते. मात्र काही काळानंतर त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. गरिबीमुळे ते जावयाच्या मागण्या पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्याच्या मुलीला मारहाण सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

हुंड्याची मागणी पूर्ण होत नसल्याने बायकोला बेदम मारहाण

रमीज राजाने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने एके दिवशी आपल्या बायकोला तीनदा तलाक तलाक तलाक म्हटले आणि घटस्फोट दिला. रमीज इतक्यावरच थांबला नाही तर त्यांने बायकोला बेदम मारहाण देखील केली आणि घरामधून हाकलून देखील दिले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचा हरियाणाच्या फरिदाबादचा रहिवासी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.