VIDEO | मद्यधुंद तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी, भंडारा शहरात भरचौकात ढिशूम-ढिशूम

रस्त्यातच दोन तळीराम एकमेकांना भिडले आणि दाक्षिणात्य चित्रपटात जशी हिरो आणि गुंडांची फाईटिंग होते, तशीच हाणामारी भंडारा शहरातील चौकात गर्दी करुन उभ्या असलेल्या पादचाऱ्यांनी अनुभवली.

VIDEO | मद्यधुंद तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी, भंडारा शहरात भरचौकात ढिशूम-ढिशूम
भंडारा शहरात तळीरामांची मारामारी
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 11:55 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : भंडारा शहरात भर चौकामध्ये दोन मद्यधुंद व्यक्तींची फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. काम आटोपून घरी जाणाऱ्या मजुरांची फ्री स्टाईल फायटिंग पाहायला मिळाली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या फिल्मी हाणामारीची एकच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. (Bhandara City two drunkards free style fighting Video Viral on Social Media)

नेमकं काय घडलं

भंडारा शहरातील गांधी चौकात दोन मजूर आपले काम आटपून घरी जात होता. अचानक त्यांना दारु पिण्याची हुक्की आली. त्यानंतर दोघांनी झिंगेपर्यंत मद्यपान केले. दारु प्यायल्यानंतर घराची वाट धरत असताना अचानक त्यांच्यात आपापसात भांडण सुरु झाले. शाब्दिक वादाचं रुपांतर कधी मारामारीत झालं, याची दोघांनाही कल्पना आली नाही.

बघ्यांचे मनोरंजन

दाक्षिणात्य चित्रपटात जशी हिरो आणि गुंडांची फाईटिंग होते, तशीच हाणामारी भंडारा शहरातील चौकात गर्दी करुन उभ्या असलेल्या पादचाऱ्यांनी अनुभवली. शेवटी मध्यस्थी करत एकाने प्रकरण मिटवले खरे, मात्र त्यालाची दोघांकडून फुकटचा प्रसादही खावा लागला होता. मात्र या तळीरामांची ढिशूम-ढिशूम पाहून नागरिकांचं पुरतं मनोरंजन झालं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | जमीन खरेदीचा वाद टोकाला, दोन कुटुंबियांची सिनेस्टाईल हाणामारी

Nashik च्या टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

(Bhandara City two drunkards free style fighting Video Viral on Social Media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.