योगी सरकार मला जाणीवपूर्वक त्रास देतय, विकास दुबेची पत्नी म्हणते मला न्याय द्या

त्तर प्रदेशमधील गॅंगस्टर विकास दुबे याच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन योगी सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना महानगरपालिकेने उत्तर दिले होते. त्याच्या नंतर गुरुवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन कानपून महानगरपालिका आणि सरकारवर जाहीर केले आहेत.

योगी सरकार मला जाणीवपूर्वक त्रास देतय, विकास दुबेची पत्नी म्हणते मला न्याय द्या
richa Dubey vikas Dubey wife
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:36 PM

दिल्लीः गॅंगस्टर (Gangster) विकास दुबेची पत्नी रिचा दुबे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री आदित्यनाथ (Yogi Aditya Nath) यांनी आपल्याबाबतीत वैयक्तीकरित्या घेऊन ते आपल्याला त्रास देत आहेत. विकास दुबेच्या पत्नीने सांगितले होते की, माझे कुटुंब प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटत आहे पण आमच्या प्रकरणावर कोणतीच सुनावणी होत नाही. उत्तर प्रदेशमधील गॅंगस्टर विकास दुबे याच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन योगी सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना महानगरपालिकेने उत्तर दिले होते. त्याच्या नंतर गुरुवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन कानपून महानगरपालिका आणि सरकारवर जाहीर केले आहेत. यावेळी अधिकाऱ्यांवर टीका करताना ते खोटे बोलत असल्याचे सांगत आहेत. रिचा दुबेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत योगी सरकार टीका करत आमचे हे प्रकरण त्यांनी वैयक्तिक पातळीवर घेऊन ते आम्हाला त्रास देत आहेत.

विकास दुबे यांच्या पतीनीने जाहीर आरोप करत सांगितले की, आमच्या कुटुंब सगळीकडे भटकत असून आमच्या प्रकरणावर सुनवाई होत नाही. कानपूमधील बिकरु येथे गेल्यावर्षी आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. त्याचा आरोप विकास दुबेवर लावण्यात आला होता.त्यानंतर काही दिवसातच उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला होता.

रिचा दुबेंच्या मते त्यांना वाईट पद्धतीने त्रास दिला जात आहे. मला माझ्या कुटुंबियांपासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या या प्रकरणावरून योगी आदित्यनात आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नाही. मृत्यू प्रमाणपत्राची चौकशी केली की हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचे सांगितल जाते. आणि त्याची कोणतील सुनावणी केली जात नाही. आम्ही सरकारी रुग्णालयापासून ते अगदी शविच्छेदन विभागामध्येसुद्धी खेटे मारले आहेत पण प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ केली जात आहे.

विकास दुबेच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितल विकास दुबेचा मृत्यू आमच्या महानगरपालिका हद्दीत झाला नाही. सचेंडी परिसरात त्याचा मृत्यू झाल्याने ते तिथूनच दिले जाईल असे सांगितले. तर सचेंडीमधील अधिकारा सांगत आहेत की, याबाबतचा अर्ज अजून आम्हाला मिळाला नाही.

त्यामुळे या प्रकरणातील विकास दुबेची पत्नींने महानगरपालिकेचे अधिकारी आमची हेळसांड करत आहेत. ते खोटे बोलत आहेत. जाणीवपूर्वक ते आम्हाला त्रास देत आहेत. त्यामुळे मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

सविस्तर बातम्या

Special Report | लवकरच अजित पवारांचे धाकटे चिरंजीव तुरुंगात असतील, किरीट सोमय्यांचा दावा

Video : सुप्रीम कोर्टानेही जामीन फेटाळल्यानंतर नार्वेकरांनी केलेल्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, शेअर केला हा व्हिडिओ

Special Report | ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.