Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकृत नवरा! नकली दातांनी प्रायवेट पार्टसह शरीराचे चावे घ्यायचा, बायकोची पोलीस ठाण्यात धाव

इंदूर: चांगल्या वैवाहिक जीवनामध्ये शरीरसंबंध महत्त्वाचे असतात. पण काही वेळा शरीरसंबंधांमध्ये विकृती शिरली की, ते नातं तुटायला वेळ लागत नाही. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात इंदूरमध्ये घडली आहे. पत्नीने पतीवर अनैसर्गिक शरीरसंबंधांचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेचा आधी घटस्फोट झाला आहे. तिने स्वत:हूनच तिच्यापेक्षा 27 वर्षाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं. लग्नाच्या […]

विकृत नवरा! नकली दातांनी प्रायवेट पार्टसह शरीराचे चावे घ्यायचा, बायकोची पोलीस ठाण्यात धाव
Marriage
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 9:36 PM

इंदूर: चांगल्या वैवाहिक जीवनामध्ये शरीरसंबंध महत्त्वाचे असतात. पण काही वेळा शरीरसंबंधांमध्ये विकृती शिरली की, ते नातं तुटायला वेळ लागत नाही. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात इंदूरमध्ये घडली आहे. पत्नीने पतीवर अनैसर्गिक शरीरसंबंधांचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेचा आधी घटस्फोट झाला आहे. तिने स्वत:हूनच तिच्यापेक्षा 27 वर्षाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवऱ्याने आपल्याबरोबर चुकीच्या पद्धतीने शरीरसंबंध ठेवले, असे पीडित महिलेने सांगितले. पत्नीने विरोध केला, त्यावेळी पतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी पतीचे वय 67 वर्ष असून तो गुजरातचा मोठा ज्वेलर आहे. नवऱ्याच्या या अनसैर्गिक शरीरसंबंध ठेवण्याच्या सवयीला कंटाळून अखेर महिलेने इंदूरच्या महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (madhya pradesh indore husband used to have unnatural relations with wife police seized dentures)

लग्नाच्या पहिल्यारात्रीच नवऱ्याने अशी कृती केली की… मागच्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये माझं लग्न झालं, असं महिलेनं सांगितलं. कोरोनामुळे पहिल्या पत्नीचं निधन झाल्याचं आपल्याला सांगितलं. महिलेचा सुद्धा घटस्फोट झाला होता. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या पहिल्यारात्रीच नवऱ्याने अशी कृती केली की, ती महिला हैराण झाली. न्यूज 18 ने हे वृत्त दिलं आहे.

नकली दात लावले होते महिलेने नवऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत. नवऱ्याने फक्त अनैसर्गिक शरीरसंबंधच ठेवले नाहीत, तर त्याने प्रायवेट पार्टसह संपूर्ण शरीराचे चावे घेतले. महिलेने विरोध केला, तेव्हा त्याने धमकी दिली. नवऱ्याच्या या अत्याचाराला कंटाळून महिला सासरहून म्हणजेच गुजराहून पळून आली. इंदूरमध्ये आपल्या घरी आल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. आपल्या नवऱ्याने नकली दात लावले असून तो त्या दातांनी शरीराचे चावे घेतो, असे तिने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी महिलेची मेडिकल तपासणी केली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. न्यायालयाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा अर्ज फेटाळून लावला. पोलिसांनी महिलेची मेडिकल तपासणी केली, त्यात महिलेच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली व त्याचे नकली दात जप्त केले.

संबंधित बातम्या:

Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे? IND vs SA: पुजारा-रहाणेसाठी अय्यर-विहारीचा बळी देणार, राहुल द्रविडने दिले संकेत धोनीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला दिलं मोठ गिफ्ट, आनंदीत झालेला हॅरीस रौफ म्हणाला….

(madhya pradesh indore husband used to have unnatural relations with wife police seized dentures)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.